वाचाः
mi.com वर तुम्हाला या फोन खरेदीवर अनेक आकर्षक ऑफर मिळतील. अॅमेझॉन इंडियावर हा फोन १३ हजार ९९९ रुपयांच्या किंमतीसह लिस्ट आहे. अॅमेझॉन इंडियावरून फोनला एक्सचेंज ऑफर खरेदीवर १२ हजार ५० रुपयांचा फायदा मिळू शकतो.
वाचाः
रेडमी नोट ९ प्रोचे वैशिष्ट्ये
फोनमध्ये 2400×1080 पिक्सल रेजॉलूशन सोबत ६.६७ इंचाचा फुल एचडी प्लस फुल स्क्रीन डॉट डिस्प्ले दिला आहे. या फोनला २.५डी कर्व्ड डिस्प्ले दिला आहे. ६ जीबी रॅम आणि १२८ जीबी इंटरनल स्टोरेज सोबत येणाऱ्या या फोनमध्ये स्नॅपड्रॅगन ७२० जी प्रोसेसर दिला आहे.
वाचाः
फोटोग्राफीसाठी यात क्वॉड रियर कॅमेरा सेटअप दिला आहे. यात ४८ मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेऱ्यासोबत एक ८ मेगापिक्सलचा अल्ट्रा वाइड अँगल कॅमेरा, एक ५ मेगापिक्सलचा मायक्रो कॅमेरा, एक २ मेगापिक्सलचा डेप्थ सेन्सर दिला आहे. सेल्फीसाठी या फोनमध्ये १६ मेगापिक्सलचा कॅमेरा दिला आहे. फोनला पॉवर देण्यासाठी यात 5,020mAh ची बॅटरी दिली आहे. १८ वॉटची फास्ट चार्जिंग सपोर्ट दिला आहे.
वाचाः
वाचाः
वाचाः
वाचाः
वाचाः
Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times