वाचाः
नवीन फोन
हा फोन मोबाइल आणि चा सक्सेसर असणार आहे. म्हणजेच इन सीरीजमध्ये आणखी एका फोनची एन्ट्री होणार आहे. गेल्या महिन्यात मायक्रोमॅक्सने एन्ट्री लेवल आणि बजेट सेगमेंटमध्ये दोन जबरदस्त फोन लाँच केले होते. या दोन्ही फोनची बंपर विक्री झाली होती. आता मायक्रोमॅक्स आपल्या स्मार्टफोनची रेंज करण्याच्या प्रयत्नात आहे.
वाचाः
या फोनमध्ये काय खास असणार
मायक्रोमॅक्सचे को-फाउंडर राहुल शर्मा यांनी सांगितले की, कंपनी आणखी एक नवीन फोन लाँच करण्यासाठी काम करीत आहे. प्रसिद्ध लीकस्टेर मुकुल शर्मा यांनी सांगितले की, मायक्रोमॅक्स इन नोट १ मॉडल नंबर E7746 सोबत पाहिले गेले आहे. आता E778 मॉडल नंबर सोबत नवीन फोन येणार आहे. दरम्यान, मायक्रोमॅक्सच्या या अपकमिंग फोनसंबंधी जास्त माहिती उपलब्ध होऊ शकली नाही. Micromax In Series चा नवीन फोन हाय रिफ्रेश रेट, ६ जीबी रॅम आणि अनेक नवीन फीचर्स सोबत लाँच केला जावू शकतो, असे मायक्रोमॅक्सच्या अधिकाऱ्यांकडून सांगण्यात येत आहे.
वाचाः
Micromax In सीरीजच्या मोबाइल्सच्या किंमती
गेल्या महिन्यात मायक्रोमॅक्सने Micromax In 1b आणि Micromax In Note 1 चे ४ व्हेरियंट्स लाँच केले होते. ज्यात Micromax In 1b चे 2GB RAM आणि 32GB स्टोरेजला ६ हजार ९९९ रुपये आणि 4GB RAM आणि 64GB स्टोरेजला ७ हजार ९९९ रुपयांच्या किंमतीत लाँच केले होते. तर बजेट सेगमेंटमध्ये Micromax IN note 1 च्या 4GB RAM आणि 64 GB स्टोरेज वेरियंटला १० हजार ९९९ रुपये आणि 4GB RAM आणि 128 GB स्टोरेजच्या व्हेरियंटला १२ हजार ४९९ रुयपे किंमतीत लाँच केले होते. दोन्ही फोन पहिल्या सेलमध्ये अवघ्या काही तासात विकले गेले होते.
वाचाः
वाचाः
वाचाः
Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times