नवी दिल्लीः ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म Amazon वर अॅपल डेज सेल सुरू करण्यात आला आहे. हा सेल १६ डिसेंबर पर्यंत सुरू राहणार आहे. या सेलमध्ये iPhone 12 सीरीज, iPhone 11, iPhone 7, iPads आणि MacBooks सह अॅपलच्या प्रोडक्ट्सवर ऑफर्स दिले जात आहे.

वाचाः

या सेलमध्ये iPhone 11 ची विक्री ५१ हजार ९९९ रुपयांत केली जात आहे. तसेच Yes बँक क्रेडिट कार्ड्स EMI ट्रान्झॅक्शन सोबत ग्राहकांना १७५० रुपयांची अतिरिक्त सूट मिळू शकणार आहे. या सेलमध्ये iPhone 7 ची विक्री केवळ २३ हजार ९९९ रुपयांत केली जात आहे. ग्राहकांना iPad Mini वर 5,000 रुपयांपर्यंत डिस्काउंट्स मिळू शकणार आहे. तसेचर HDFC बँक डेबिट आणि क्रेडिट कार्ड्स द्वारे 3,000 रुपयांपर्यंत अतिरिक्त तात्काळ डिस्काउंट मिळू शकणार आहे.

वाचाः

अॅमेझॉनवर HDFC डेबिट आणि क्रेडिट कार्ड्स तसेच नो-कॉस्ट EMI ट्रांजॅक्शन्स वर MacBook Pro मॉडल्स वर 6,000 रुपयांपर्यंत डिस्काउंट ऑफर केले जात आहे. अॅमेझॉनवर एचडीएफसी कार्ड्स द्वारे iPhone 12 mini आणि स्टँडर्ड् iPhone 12 वर ६ हजार रुपयांपर्यंत तात्काळ डिस्काउंट दिला जात आहे. iPhone 12 Pro आणि iPhone 12 Pro Max वर ५ हजार रुपयांचा तात्काळ डिस्काउंट दिला जात आहे.

वाचाः

या सेलमध्ये HDFC बँक क्रेडिट कार्ड्स द्वारे Apple iPad 8th जनरेशनला खरेदी केल्यास २९ हजार ९९० रुपयांऐवजी २६ हजार ९९० रुपयात खरेदी करता येवू शकते. याचप्रमाणे 7th जनरेशन iPad ला अॅमेझॉनवर २७ हजार २०० रुपयांत खरेदी केला जात आहे. तसेच HDFC बँक क्रेडिट कार्ड द्वारे अतिरिक्त ३ हजार रुपयांचा तात्काळ डिस्काउंट दिला जात आहे. याची किंमत २४ हजार २०० रुपये आहे.

वाचाः

वाचाः

वाचाः

Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here