वाचाः
एसबीआय कार्ड असल्यास फायदा
फ्लिपकार्ट बिग सेविंग डेज सेल दरम्यान जर तुम्ही एसबीआयच्या क्रेडिट कार्ड किंवा डेबिट कार्ड वरून खरेदी केल्यास तुम्हाला १० टक्के तात्काळ डिस्काउंट मिळू शकतो. या सेलमध्ये इलेक्ट्रॉनिक प्रोडक्ट्सवर ८० टक्क्यांपर्यंत सूट मिळू शकते. तसेच एक्सचेंज ऑफर आणि नो कॉस्ट ईएमआयची सुविधा मिळते.
वाचाः
या मोबाइलवर इतकी सूट
डिसेंबर १७ ते २२ पर्यंत चालणाऱ्या Flipkart big saving days sale मध्ये तुम्हाला रियलमीचा जबरदस्त फोन Realme 6i केवळ १२ हजार ९९९ रुपयात खरेदी करता येवू शकतो. तर iPhone XR फक्त ३८ हजार ९९९ रुपयात खरेदी करता येवू शकतो. फ्लिपकार्टच्या या सेलमध्ये तुम्हाला रियलमीचे फोन Realme Narzo 20 Pro केवळ १३ हजार ९९९ रुपयात खरेदी करता येवू शकतो. तसेच रेडमीचा प्रसिद्ध फोन Redmi 9i केवळ ८ हजार ९९९ रुपयांत खरेदी करता येवू शकतो.
वाचाः
या प्रोडक्ट्सवर ८० टक्क्यांपर्यंत सूट
Flipkart big saving days sale 2020 मध्ये हेडफोन्स आणि स्पीकर्स वर ७० टक्क्यांपर्यंत सूट मिळते. ट्रिमर तुम्हाला ३९९ रुपयांच्या सुरुवातीच्या किंमतीत खरेदी करता येवू शकतो. लॅपटॉपवर ४० टक्के सूट दिली जाणार आहे. तर स्मार्टवॉचवर ५० टक्के सूट दिली जाणार आहे. या सेलमध्ये वॉशिंग मशीन ६ हजार ९९० रुपयांच्या सुरुवातीच्या किंमतीत खरेदी करू शकता. तर किचन अप्लायन्सला २४९ रुपयांच्या सुरुवातीच्या किंमतीसोबत खरेदी करू शकता. स्मार्ट टीव्हीवर ६५ टक्क्यांपर्यंत सूट मिळू शकते.
वाचाः
डिटेल्स लवकरच
फ्लिपकार्ट बिग सेविंग डेज सेल २०२० मध्ये फॅशन प्रोडक्ट्सवर ५० ते ८० टक्क्यांपर्यंत सूट मिळू शकते. तर घरगुती सामानावर ७० टक्क्यांपर्यंत डिस्काउंट मिळू शकते. फर्निचरवर ७५ टक्के डिस्काउंट मिळेल. बाकीच्या सेल संबंधी संपूर्ण माहिती लवकरच समोर येणार आहे.
वाचाः
वाचाः
वाचाः
वाचाः
Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times