नवी दिल्लीः ला सेलमध्ये खूपच कमी किंमतीत खरेदी करण्याची संधी मिळत आहे. रियलमीच्या या फोनवर ४हजार २५० रुपयांची सूट मिळत आहे. फ्लिपकार्टने रियलमी ६ ला ३ हजारांच्या सूटसोबत लिस्ट केले आहे. ई-कॉमर्स या सेलमध्ये बँक डिस्काउंट आणि एक्सचेंज बोनस यासारखे ऑफर्स देत आहे. त्यामुळे हा फोन आणखी स्वस्त किंमतीत खरेदी करता येवू शकतो. Realme 6 कंपनीचा खूप लोकप्रिय स्मार्टफोन आहे.

वाचाः

Realme 6 या फोनमध्ये ६४ मेगापिक्सलचा क्वॉड रियर कॅमेरा सेटअप, ९० हर्ट्ज रिफ्रेश रेट आणि ३० वॉट फास्ट चार्जिंग यासारख्या प्रीमियम आणि जबरदस्त फीचर्स मिळतात. Flipkart Big Saving Days सेल दरम्यान रियलमी ६ फोनवर ३ हजारांची सूट सोबत लिस्ट करण्यात आला आहे. स्मार्टफोन तीन व्हेरियंटमध्ये आहे. कंपनी तिन्ही व्हेरियंटवर समान सूट देत आहे. या डीलला आकर्षक बनवण्यासाठी ग्राहकांना एसबीआय बँक क्रेडिट कार्डचा वापर करू शकतात. Realme 6 च्या ४ जीबी प्लस ६४ जीबी व्हेरियंटची किंमत १४ हजार ९९९ रुपये आहे. परंतु, या व्हेरियंटला ११ हजार ९९९ रुपयांत लिस्ट करण्यात आले आहे. तसेच ६ जीबी प्लस ६४ जीबी व्हेरियंटला १२ हजार ९९९ रुपयात लिस्ट करण्यात आले आहे. याची एमआरपी किंमत १५ हजार ९९९ रुपये आहे. आणि ८ जीबी प्लस १२८ जीबी व्हेरियंटची किंमत १४ हजार ९९९ रुपयात लिस्ट करण्यात आले आहे याची किंमक १७ हजार ९९९ रुपये आहे.

वाचाः

या सेलमध्ये ३ हजारांच्या सूट शिवाय ग्राहकांना एसबीआय क्रेडिट कार्डचा वापर केल्यास १० टक्के जास्तीत जास्त १२५० रुपयांची अतिरिक्त सूट मिळू शकणार आहे. यानंतर Flipkart Big Saving Days सेलमध्ये रियलमी ६ स्मार्टफोन ४ जीबी रॅम प्लस ६४ जीबी स्टोरेजचा फोन केवळ १० हजार ८०० रुपयांत मिळू शकणार आहे. तर ६ जीबी रॅमचा फोन ११ हजार ७४९ रुपये आणि ८ जीबी रॅम व्हेरियंटची किंमत १३ हजार ७४९ रुपये होणार आहे. जुना फोन एक्सचेंज केल्यास ग्राहकांना १४ हजार ९९९ रुपयांची सूट मिळू शकणार आहे. तसेच फोनला १६६७ रुपयांपासून सुरू होणाऱ्या बिनव्याजी ईएमआयवर फोन खरेदी करता येवू शकणार आहे.

वाचाः

वाचाः

वाचाः

Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here