वाचाः
CP-UNC-TB81ZL6-VMDS Camera
घरातील प्रत्येक हालचाल पाहण्यासाठी या CCTV कॅमेऱ्याची मदत तुम्हाला मिळू शकते. हा एक ८ मेगापिक्सलचा कॅमेरा आहे. याची वाइड रेंज ६० मिटर आहे.यात १६एक्स झूम सोबत ४के व्हिडिओ स्ट्रीमिंगची सुविधा दिली आहे. या CCTV कॅमेऱ्याला तुम्ही फोनसोबत कनेक्ट करू शकता. तुम्हाला कॅमेऱ्यात १२८ जीबी पर्यंत मेमरी कार्डचे सपोर्ट मिळू शकते.
वाचाः
Secureye S-CCI3 Bullet Camera
होम सिक्योरिटी कॅमेऱ्यात सिक्योर आय मोठे नाव आहे. या कॅमेऱ्यात तुम्हाला ८ मेगापिक्सलचा रिझॉल्यूशन लेन्स मिळते. तसेच यात स्मार्ट डिटेक्शन सुद्धा दिले आहे. या कॅमेऱ्यात इन्फ्रारेंड कट फिल्टर सुद्धा देण्यात आले आहे. हा कॅमेरा वेदरप्रूफ आहे. या कॅमेऱ्याला आयफोन, आयपॅड किंवा अँड्रॉयडच्या कोणत्याही फोनने कनेक्ट करता येवू शकते.
वाचाः
Lorex LNB8005 Security Camera
लॉरेक्सच्या या कॅमेऱ्यात तुम्हाला ८ मेगापिक्सलचा लेन्स मिळतो. हा एक एचडी आहे. कॅमेऱ्यात जास्तीत जास्त रेंज ४० मीटर आहे. यात नाइट व्हीजनचा सपोर्ट सुद्धा मिळू शकतो. या कॅमेऱ्याचे वजन ५०० ग्रॅम इतके आहे.
वाचाः
Hikvision 8MP CCTV Bullet Camera
या कॅमेऱ्यात सुद्धा ८ मेगापिक्सलचा सेन्सर मिळतो. या कॅमेऱ्याला वॉटर आणि डस्टप्रूप साठी IP67ची रेटिंग मिळाली आहे. कॅमेऱ्यात 40° फारेनहाइट पासून 140° फारेनहाइट मध्ये ऑपरेट केले जावू शकते. या कॅमेऱ्याचे आउटपूट कलर सोबत ब्लॅक अँड व्हाइट आहे.
वाचाः
चाः
वाचाः
Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times