नवी दिल्लीः रेयान काजीने या वर्षी जगाला आपल्या कमाईने आश्चर्यचकीत केले आहे. अवघ्या नऊ वर्षाचा रेयान खेळण्याचा रिव्ह्यूअर आहे. जो आपल्या यूट्यूब चॅनेलवर मुलाच्या खेळण्याचा रिव्ह्यू करतो. रेयानच्या व्हिडिओजला व्ह्यूज मिलियनमध्ये येतात. रेयान काजी लागोपाठ तिसऱ्या वर्षी सर्वात जास्त कमाई करणारा यूट्यूबर बनला आहे. रेयानने या वर्षी ३० मिलियन डॉलर म्हणजेच २२० कोटी रुपये कमावले आहेत.

वाचाः

रेयाने केल्या वर्षी १९१ कोटी रुपये आणि २०१८ मध्ये १२५ कोटी रुपयांची कमाई करून रेयान पहिल्या नंबरवर होता. रेयान आपल्या यूट्यूब चॅनेल रेयान्स वर्ल्ड वर खेळणीसंबंधी माहिती देत असतो. त्याचे व्हिडिओ शेयर करीत असतो. त्याच्या चॅनेलचे २.७ कोटी सब्सक्रायबर्स आहेत. रेयानच्या चॅनेलचे नाव आहे.

वाचाः

रेयान काजी आपल्या चॅनेलवर छोट्या मुलांच्या खेळणीचे अनबॉक्सिंग करून त्याचा व्हिडिओ बनवत असतो. रेयान या खेळणी सोबत एक व्हिडिओ सुद्धा बनवत असतो. रेयानचे अनेक व्हिडिओ एक अब्जहून जास्त वेळा पाहिले गेले आहे. तर त्याच्या चॅनेलचे एकूण व्ह्यूज ३५ अब्ज आहेत.

वाचाः

रेयान काजी आपल्या चॅनेलवर मुलांच्या खेळण्याच्या वस्तूंचे अनबॉक्सिंग करतो. त्याचे व्हिडिओ बनवतो. सोशल मीडियावर त्याच्या व्हिडिओला खूप पसंत केले जाते. अवघ्या ९ वर्षात कोट्यवधी रुपयांची कमाई करून रेयानने अनेकांना तोंडात बोटे घालायला लावली आहेत.

वाचाः

सर्वात जास्त कमाई करणारे टॉप ५ यूट्यूबर
१. रेयान काजी – २९.५ मिलियन डॉलर
२. मिस्टर बीस्ट – २४ मिलियन डॉलर
३. ड्यूड परफेक्ट – २३ मिलियन डॉलर
४. रेट एन्ड लिंक – २० मिलियम डॉलर
५. मार्कीप्यायर – १९.५ मिलियन डॉलर

वाचाः

वाचाः

वाचाः

Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here