नवी दिल्लीः ने भारताता आपला ला लाँच केले आहे. घरात साफ सफाई करण्यासाठी हा एक स्मार्ट व्हॅक्यूम क्लीनर आहे. याला तुम्ही ओपन सेलमध्ये खरेदी करू शकता. शाओमीने याच्या खरेदीवर एक ऑफर सुद्धा दिली आहे. ग्राहकांना याच्या खरेदीवर ऑफर्स आणि डील्स दिली आहे.

वाचाः

Mi Robot Vacuum-Mop P घरातील एक ऑल इन वन क्लिनिंग सोल्यूशन आहे. या क्लिनर मध्ये टू इन व स्विपिंग आणि मॉपिंग फंक्शन आहे. याला स्मार्ट अॅपने कंट्रोल केले जावू शकते. यात क्वॉड कोर Cortex-A7 प्रोसेसर आणि १२ मल्टी डायरेक्शनल सेन्सर्स सोबत लेजर डिस्टेंस (LDS) दिले आहेत. यामुळे प्रत्येक डायरेक्शन मध्ये अस्वच्छ जागा स्वच्छ करण्यात हे सक्षम आहे. Xiaomi Mi Robot Vacuum-Mop P ची किंमत भारतात २४ हजार ९९९ रुपये आहे. ग्राहाकांना शाओमीच्या अधिकृत वेबसाइटवरून याला खरेदी करता येवू शकते. या क्लिनर खरेदीवर ३ महिने, ६ महिने आणि ९ महिन्यासाठी नो कॉस्ट ईएमआय ऑप्शन दिले आहे.

वाचाः

लाँच ऑफर म्हणून कंपनी Mi Robot Vacuum-Mop P वर ३ हजार ९९९ रुपयांचा Mi स्मार्ट स्पीकर फ्री मध्ये देते. Mi Robot Vacuum-Mop P, IoT स्पेस मध्ये कंपनीकडून लेटेस्ट ऑफर आहे. भारतीय घरासाठी याला खास डिझाईन करण्यात आले आहे. शाओमीने भारतात आपल्या उत्पादनाचा पोर्टफोलियो वाढवला आहे. कंपनीने याआधी मास्क, ट्रिमर, इलेक्ट्रिक टूथब्रश आणि एयर प्यूरीफायर भारतात लाँच केले आहे.

वाचाः

वाचाः

वाचाः

Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here