वाचाः
पोस्टपेड प्लानचे फायदे
कंपनी पोस्टपेडच्या सर्व प्लानवर फिक्स ४ जी डेटा सोबत अनलिमिटेड इंटरनेट देते. या प्लाननची सुरवाती ३९९ रुपयांपासून सुरू होते. या प्लानमध्ये ७५ जीबी डेटा मिळतो. या डेटाचा वापर एकत्र करू शकता. डेटा संपल्यानंतर इंटरनेट स्पीड स्लो होते. या सर्व प्लानवर अनलिमिटेड व्हाइस कॉलिंग आणि एसएमएसची सुविधा मिळते. मिनिमम 200GB डाटा रोलओवर मिळतो. तसेच जिओ टीव्ही जिओ सिनेमा, जिओ सावन, आणि अनलिमिटेड जिओ कॉलर ट्यूनची सुविधा मिळते. जिओ पोस्टपेड प्लस प्लानची सुरुवात ३९९ रुपयांपासून १४९९ रुपयांपर्यंत आहे.
वाचाः
३९९ रुपयांचा प्लान
या प्लानमध्ये युजर्संना ७५ जीबी डेटा मिळतो. अनलिमिटेड व्हाइस कॉलिंग प्लस फ्री एसएमएस मिळते. तसेच २०० जीबी डाटा रोलओवर मिळतो. युजर्संना या सुविधेसोबत नेटफ्लिक्स, अॅमेझॉन प्राइम आणि डिज्नी प्लस हॉटस्टारचे व्हीआयपीचे सब्सक्रिप्शन मिळते.
वाचाः
५९९ रुपयांचा प्लान
या प्लानमध्ये १०० जीबी डेटा, अनलिमिटेड व्हाइस कॉलिंग प्लस फ्री एसएमएस मिळते. तसेच २०० जीबी डाटा रोलओवर मिळतो. युजर्संना या सुविधेसोबत नेटफ्लिक्स, अॅमेझॉन प्राइम आणि डिज्नी प्लस हॉटस्टारचे व्हीआयपीचे सब्सक्रिप्शन मिळते. तसेच एक अतिरिक्त सिम कार्ड फॅमिली प्लान सोबत मिळते.
वाचाः
७९९ रुपयांचा प्लान
या प्लानमध्ये १५० जीबी डेटा मिळतो. डेटा संपल्यानंतर २०० जीबी डेटा रोलओवर केला जातो. एक अतिरिक्त सिम कार्ड फॅमिली प्लानसोबत मिळते. अनलिमिटेड व्हाइस कॉलिंग प्लस फ्री एसएमएस मिळते. तसेच २०० जीबी डाटा रोलओवर मिळतो. युजर्संना या सुविधेसोबत नेटफ्लिक्स, अॅमेझॉन प्राइम आणि डिज्नी प्लस हॉटस्टारचे व्हीआयपीचे सब्सक्रिप्शन मिळते.
वाचाः
९९९ रुपयांचा प्लान
या प्लानमध्ये २०० जीबी डेटा मिळतो. डेटा संपल्यानंतर ५०० जीबी डेटा रोलओवर केला जातो. तीन अतिरिक्त सिम कार्ड फॅमिली प्लानसोबत मिळते. अनलिमिटेड व्हाइस कॉलिंग प्लस फ्री एसएमएस मिळते.
वाचाः
१४९९ रुपयांचा प्लान
३०० जीबी डेटा मिळतो. अनलिमिटेड डेटा आणि व्हाइस कॉलिंग यूएसए आणि यूएई. ५०० जीबी डेटा रोलओवर. युजर्संना या सुविधेसोबत नेटफ्लिक्स, अॅमेझॉन प्राइम आणि डिज्नी प्लस हॉटस्टारचे व्हीआयपीचे सब्सक्रिप्शन मिळते. डेटा संपल्यानंतर ५०० जीबी डेटा रोलओवर केला जातो.
वाचाः
वाचाः
Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times