नवी दिल्लीः बीएसएनएलने नुकतेच १९९ रुपये आणि २५१ रुपयांचे दोन प्रीपेड प्लान लाँच केले आहे. एका महिन्याच्या वैधतेसोबत येणाऱ्या या प्लानमध्ये कंपनी ७० जीबी पर्यंत डेटा ऑफर करीत आहे. कंपनीचा २५१ रुपयांचा आणखी एक वर्क फ्रॉम होम प्लान लाँच केला आहे. तर १९९ रुपयांच्या प्लानमध्ये डेटा आणि कॉलिंग सोबत अनेक फायदे मिळते. जाणून घ्या या दोन्ही प्लानसंबंधी. काय-काय बेनिफिट मिळतेय, पाहा.

वाचाः

वाचाः

बीएसएनएलचा १९९ रुपयांचा प्लान
बीएसएनएलच्या या प्लानध्ये युजर्संना रोज २ जीबी डेटा मिळणार आहे. ३० दिवसांची वैधता असलेल्या या प्लानमध्ये तुम्हाला लोकल आणि एसटीडी कॉलिंग साठी २५० मिनिट्स मिळतात. १०० फ्री एसएमएस सोबत येणारा हा प्लान सध्या राजस्थान सर्कलमध्ये ऑफर केला जात आहे.

वाचाः

वाचाः

२५१ रुपयांचा प्लान
ज्या युजर्संना जास्त डेटाची गरज लागते. अशा युजर्ससाठी हा प्लान बेस्ट आहे. प्लानमध्ये कंपनी २८ दिवसांची वैधते सोबत ७० जीबी डेटा देते. या प्लानमध्ये तुम्हाला फ्री एसएमएस बेनिफिट मिळत नाही.

वाचाः

९९८ रुपयांचा प्लानमध्ये डेटा वाढला
२४ डिसेंबर पासून बीएसएनएलने आपल्या ९९८ रुपयांच्या एसटीव्ही मध्ये मिळणारा डेटा वाढवला आहे. प्रमोशनल ऑफर अंतर्गत कंपनी या प्लानमध्ये आता रोज २ जीबी ऐवजी ३ जीबी डेटा देत आहे. या प्लानची वैधता २४० दिवसांची आहे.

वाचाः

वाचाः

Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here