नवी दिल्लीः खूपच लवकर आपला नवीन स्मार्टफोन लाँच करणार आहे. लाँच आधीच हा फोन बेंचमार्किंग वेबसाइट गीकबेंच वर स्पॉट करण्यात आला आहे. कंपनीने आधीच कन्फर्म केले आहे की, तो स्नॅपड्रॅगन ८०० सीरीजचा स्मार्टफोन लाँच करणार आहे. हा फोन निओ असू शकतो.

वाचाः

रूट माय गॅलेक्सीच्या एका रिपोर्ट्नुसार, मोटोरोला निओ कोडनेमचा डिव्हाइसला गीकबेंच वर पाहिले गेले आहे. लिस्टिंगच्या माहितीनुसार, फोन ८ जीबी रॅम आणि ८६५ प्लस प्रोसेसर सोबत येणार आहे. स्नॅपड्रॅगन ८८८ आल्यानंतर कंपनीने निओ मध्ये स्नॅपड्रॅगन ८६५ प्लस प्रोसेसर देत आहे. हे काही युजर्संना थोडे वेगळे वाटेल.

वाचाः

मिळू शकतात हे जबरदस्त फीचर्स
लिस्टिंगच्या माहितीनुसार, मोटोरोला निओ मध्ये स्नॅपड्रॅगन ८६५ प्लस प्रोसेसर सोबत एक ८ जीबी रॅम मिळणार आहे. लिस्टिंगमध्ये हेही समोर आले आहे की, मोटोरोला निओ अँड्रॉयड ११ आउट ऑफ द बॉक्स ओएस सोबत येणारा पहिला मोटोरोलाचा फोन असणार आहे. गीकबेंचवर फोनला सिंगल कोर टेस्टमध्ये ९५८ चा स्कोर मिळाला आहे. तर मल्टी कोर टेस्टमध्ये या फोनला २९६९ गुण मिळाले आहेत. फोनमध्ये कंपनी 1080×2520 पिक्सल रेजॉलूशन सोबत फुल एचडी प्लस डिस्प्ले देवू शकते. हा डिस्प्ले 90Hz च्या रिफ्रेश रेट सोबत येवू शकते.

वाचाः

फोटोग्राफीसाठी या फोनमध्ये ६४ मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरा सोबत एक १६ मेगापिक्सलचा एक अल्ट्रा वाइड अँगल सेन्सर आणि एक २ मेगापिक्सलचा डेप्थ सेन्सर दिला जावू शकतो. सेल्फीसाठी या फोनमध्ये १६ मेगापिक्सलचा प्लस ८ मेगापिक्सलचा ड्यूल कॅमेरा सेटअप मिळू शकतो.

वाचाः

वाचाः

वाचाः

Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here