नवी दिल्लीः ला आज दुसऱ्यांदा खरेदी करण्याची संधी ग्राहकांना मिळणार आहे. या वॉचला डिसेंबरच्या अखेरच्या आठवड्यात लाँच करण्यात आले होते. या वॉचमध्ये हार्ट रेट मॉनिटर आणि स्लीप मॉनिटर सारखे फीचर्स देण्यात आले आहेत. तसेच यात इनबिल्ट जीपीएस आणि १४ दिवसांपर्यंतची बॅटरी बॅकअप मिळणार आहे.

वाचाः

S Proची किंमत भारतात ९ हजार ९९९ रुपये ठेवण्यात आली आहे. याचा पहिला सेल २९ डिसेंबर रोजी पार पडला होता. ग्राहकांना आज पुन्हा एकदा याच्या फ्लॅश सेलमध्ये ही वॉच खरेदी करता येवू शकणार आहे. आज दुपारी १२ वाजता या फ्लॅश सेलमला सुरुवात होणार आहे. ग्राहकंना फ्लिपकार्टवर नो कॉस्ट ईएमआय यासारख्या ऑफर्स मध्ये ही वॉच खरेदी करता येवू शकणार आहे. ग्राहकांना या वॉचसाठी सिलिकॉन स्ट्रॅपला चार कलर ब्लॅक, ब्लू, ग्रीन आणि ऑरेंज या रंगात खरेदी करता येवू शकते. तसेच सोबत विगन लेदर स्ट्रॅप ब्राऊन, ब्लॅक, ब्लू, आणि ग्रीन कलर ऑप्शनमध्ये उपलब्ध आहेत.

वाचाः

Realme Watch S Pro मध्ये ब्राइटनेस आणि 2.5D कॉर्निंग गोरिल्ला ग्लास प्रोटेक्शन साठी १.३९ इंचाचा (454×454 पिक्सल) सर्कुलर AMOLED डिस्प्ले दिला आहे. सोबत अडवॉन्स्ड ऑलवेज ऑन डिस्प्लेचे फीचर नंतर OTA अपडेट नंतर दिले जाणार आहे. यात 24×7 हार्ट रेट मॉनिटर आणि ऑक्सीजन लेवल मॉनिटरचे फीचर उपलब्ध आहे. Realme Watch S Pro मध्ये १५ पर्यंत स्पोर्ट्स मोड्सचा सपोर्ट दिला आहे. ही वॉच 5ATM पर्यंत वॉटर रेसिस्ट आहे. यात वियरेबलचे केस स्टेनलेस स्टील बनवलेले आहे. यात ARM Cortex M4 प्रोसेसर दिला आहे. तसेच यात इन बिल्ट ड्यूअल सॅटेलाइट जीपीएस आणि अन्य दुसरे हेल्थ फंक्शन दिले आहेत. जसे स्टेप मॉनिटरिंग, स्लीप मॉनिटरिंग आणि हायड्रेशन रिमाइंडर दिले आहेत. याची बॅटरी 420mAh असून १४ दिवसांची बॅकअप दिला आहे.

वाचाः

वाचाः

वाचाः

Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here