नवी दिल्लीः फ्लिपकार्टवर आजपासून म्हणजेच ५ जानेवारी पासून ला सुरुवात झाली आहे. हा सेल ९ जानेवारी पर्यंत चालणार आहे. फ्लिपकार्ट रियलमी डेज २०२१ सेलमध्ये रियलमीचे स्मार्टफोन्सला स्वस्त किंमतीत खरेदी करण्याची संधी आहे. या सेलमध्ये Realme X3 आणि Narzo 20A सह अनेक दुसऱ्या स्मार्टफोन्सवर मोठी सूट दिली जाणार आहे.

वाचाः

फ्लिपकार्ट रियलमी डेज सेल २०२१ मध्ये रियलमी ६ ला १६ टक्क्यांच्या डिस्काउंट सोबत खरेदी करण्याची संधी आहे. तर रियलमी ७, ७ प्रो आणि रियलमी ७ आय वर अनुक्रमे १६ टक्के, ४ टक्के, आणि १३ टक्क्यांपर्यंत सूट मिळणार आहे. याशिवाय रियलमी सी १५ एसला १६ टक्क्यांच्या सूटसोबत खरेदी करता येवू शकते. फ्लिपकार्टच्या या सेलमध्ये रियलमी सी ११ ला ६ हजार ९९९ रुपयांत खरेदी करता येवू शकते. तर रियलमी सी १२ ला ८ हजार ४९९ रुपयांत खरेदी करता येवू शकते. या सेलमध्ये रियलमी नार्जो २० सीरीजच्या स्मार्टफोन्सवर रियलमी नार्जो २०, नार्जो २० ए, नार्जो २० प्रो वर अनुक्रमे १० हजार ४९९ रुपये, ८ हजार ४९९ रुपये आणि १३ हजार ९९९ रुपयांत खरेदी करता येवू शकते.

वाचाः

रियलमी डेज २०२१ सेलमध्ये प्रीमियम रियलमी एक्स ३ सीरीजच्या स्मार्टफोनच्या किंमतीत कपात करण्यात आली आहे. याच्या सुपर झूम व्हेरियंटवर मोठी सूट मिळणार आहे. रियलमी एक्स सुपरझूम २३ हजार ९९९ रुपयांत खरेदी करता येवू शकतो. तर रियलमी एक्स३ ला २१ हजार ९९९ रुपयांच्या सुरुवातीच्या किंमतीत खरेदी करता येवू शकते.

वाचाः

रियलमी एक्स ५० ५जी ला ३१ हजार ९९९ रुपयांत खरेदी करण्याची संधी मिळणार आहे. या फोनमध्ये स्नॅपड्रॅगन ८६५ प्रोसेसर तसेच ६४ मेगापिक्सलचा क्वॉड कॅमेरा सेटअप मिळणार आहे.

वाचाः

वाचाः

वाचाः

Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here