वाचाः
सेंटर पंच-होलचा डिस्प्ले
लीक फोटोतून एचटीसी डिझायर २१ प्रो ५जी च्या बॅक पॅनेलवर देण्यात आलेले टेक्सचर्ड डिझाइनला पाहिले जावू शकते. फोनच्या राइट साइड मध्ये इंटिग्रेटेड फिंगरप्रिंट सेन्सरचा पॉवर सोबत एक व्हॅल्यूम रॉकर बटन दिले आहे. फोनची फ्रंट डिझाइन मध्ये सेंटर पंच होलचा डिस्प्ले पाहायला मिळू शकतो.
वाचाः
४८ मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरा
फोटोग्राफीसाठीया फोनमध्ये बॅक पॅनेलवर रेक्टांगल शेप कॅमेरा मॉड्यूल दिला आहे. लीक फोटोतून एलईडी फ्लॅश सोबत चार रियर कॅमेरे दिले आहेत. या फोनमध्ये ४८ मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरा दिला आहे. लीक झालेल्या माहितीनुसार, हा एक ड्यूल सिम फोन असणार आहे. याचे मॉडल नंबर ‘2QAG100’ आहे. फोन प्री इंस्टॉल्ड अँड्रॉयड १० ओएससोबत येईल. फोनचे अन्य फीचर्स संबंधी काही माहिती समोर आली नाही.
वाचाः
एचटीसी U20 चे फीचर्स
एचटीसी यू २० या स्मार्टफोनमध्ये ६.८ इंचाचा आयपीएस एलसीडी फुल एचडी प्लस पंच होल डिस्प्ले दिला आहे. ८ जीबी रॅम प्लस २५६ जीबी इंटरनल स्टोरेजच्या या फोनमध्ये स्नॅपड्रॅगन ७६५ जी चिपसेट दिला आहे. फोटोग्राफीसाठी फोनमध्ये क्वॉड रियर कॅमेरा सेटअप दिला आहे. यात ४८ मेगापिक्सलचा प्रायमरी सेन्सर सोबत एक ८ मेगापिक्सलचा आणि दोन २ मेगापिक्सलचे कॅमेरे दिले आहेत. सेल्फीसाठी ३२ मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा दिला आहे. फोनला पॉवर देण्यासाठी यात 5000mAh बॅटरी दिली आहे.
वाचाः
वाचाः
वाचाः
Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times