वाचाः
च्या फोनची किंमत
लावा मोबाइल्सने भारतात ला २ जीबी रॅम प्लस १६ जीबी स्टोरेजमध्ये लाँच केले आहे. या फोनची किंमत ५ हजार ४९९ रुपये ठेवली आहे. ला २ जीबी रॅम प्लस ३२ जीबी स्टोरेजमध्ये लाँच केले आहे. या फोनची किंमत ६ हजार ९९९ रुपये ठेवली आहे. ला ४ जीबी रॅम प्लस ६४ जीबी स्टोरेजमध्ये लाँच केले आहे. या फोनची किंमत ८ हजार ९९९ रुपये आहे. Lava Z6 ला कंपनीने ६ जीबी रॅम प्लस ६४ जीबी स्टोरेजमध्ये लाँच केले आहे. या फोनची किंमत ९ हजार ९९९ रुपये ठेवली आहे. यासोबच कंपनीने Lava Befit SmartBand ला लाँच केले आहे. याची किंमत २ हजार ६९९ रुपये आहे.
वाचाः
सेल कधी सुरू होणार
लावाने ग्राहकांच्या सुविधा ध्यानात ठेवून myZ स्मार्टफोन्सची सुविधा दिली आहे. यात तुम्ही तुमची मनपसंत डिझाइन व वैशिष्ट्ये सोबत कस्टमाइज करू शकतात. यात ६० हून जास्त ऑप्शन दिले आहेत. Lava Z Series च्या या स्मार्टफोन्स मध्ये Z2, Z4, Z6, आणि MyZ स्मार्टफोन्सची विक्री ११ जानेवारी पासून ऑनलाइन आणि ऑफलाइन स्टोरवर सुरू होणार आहे. तर Lava Z1 आणि Z Up ची २६ जानेवारी पासून विक्री सुरू होणार आहे.
वाचाः
Z1 सीरीज स्मार्टफोन्सची वैशिष्ट्ये
Lava Z Series मध्ये एन्ट्री लेवल स्मार्टफोन झेड वनमध्ये ५ इंचाचा एचडी डिस्प्ले दिला आहे. तसेच या फोनमध्ये octa-core MediaTek Helio A20 प्रोसेसर दिला आहे. ५ मेगापिक्सलचा रियर कॅमेरासोबत ५ मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा दिला आहे. लावाच्या या लेवल फोनमध्ये 3100mAh ची बॅटरी दिली आहे.
वाचाः
वाचाः
वाचाः
Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times