नवी दिल्लीः चे नवीन नियम आणि अटीमुळे युजर्संची डोकेदुखी वाढली. युजर्समध्ये आता भीती सुद्धा पसरली आहे. त्यामुळे अनेक जण दुसरा पर्याय शोधत आहेत. सध्या सिग्नल मेसेंजर (signal massenger) ला जगभरात पसंती मिळत आहे. गेल्या दोन दिवसांत युजर्संची संघ्या झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे सिग्नल मेसेंजर (signal massenger) वर व्हेरीफिकेशन (verification) कोड उशिराने येत आहे. या अॅपने युजर्संला जोडण्यासाठी एक गाइडलाइन जारी केली आहे.

वाचाः

Whatsapp कडून बुधवारी युजर्संना पॉप अप मेसेज पाठवले आहे. यात युजर्संना नियम व अटी सोबत नवीन प्रायव्हसी संबधी सांगितले आहे. नवीन नियम ८ फेब्रुवारी पासून लागू होणार आहेत. मेसेज मध्ये सांगितले की, Whatsapp कशा पद्धतीने तुमचा डेटा युज करणार आहे. व्हॉट्सअॅपच्या युज साठी या नियम व अटीला अॅक्सेप्ट करावे लागणार आहे. जर अॅक्सेप्ट केले नाही तर युजर्सचे अकाउंट डिलीट केले जाईल.

वाचाः

व्हॉट्सअॅपच्या या घोषणेनंतर युजर्सची चिंता वाढली आहे. त्यामुळे ते सिग्नल आणि टेलिग्राम सारख्या मेसेजिंग अॅप्सकडे जाण्यासाठी तयार होत आहेत. टेस्लाचे सीईओ आणि जगातील सर्वात श्रीमंत बिझनेसमॅन अॅलन मस्क यांनी गुरुवारी नवीन युजर्सला सिग्नल जोडण्याचे आवाहन केले आहे.

सिग्नल पर्सनल डेटा मागत नाही, केवळ तुमचा फोन नंबर स्टोर करतो. सिग्नलने डिसेंबर २०२० मध्ये आपले लेटेस्ट व्हर्जन सोबत एक ग्रुप कॉल लाँच केले आहे. सिग्नल पर्सनल डेटा म्हणून केवळ तुमचा फोन नंबर स्टोर करतो. तर टेलिग्राम तुमचे पर्सनल इन्फॉर्मेशन म्हणून कॉन्टॅक्ट इन्फो, कॉन्टॅक्ट्स आणि युजर आयडी मागतो.

गुरुवारी सिग्नलने ट्विट करून अनेक प्रोव्हाइडर्स कडे व्हेरिफिकेशन कोड लेट आले. कारण, नवीन लोक मेसेजिंग अॅप प्लॅटफॉर्मवर जोडण्याचा प्रयत्न करीत होते. कंपीने एक गाइडलाइन सुद्धा शेयर केली आहे. सिग्नलने गाइडलाइन मध्ये अन्य मेसेंजर अॅप संबंधी व्हॉटसअॅपचे नाव घेतले नाही.

वाचाः

असे सिग्नल जॉइन करू शकता
सिग्नलवर सर्वात आधी एक ग्रुप बनवा
ग्रुप सेटिंग्सवर जा आणि ग्रुप लिंकवर टॅप करा.
ग्रुप लिंक क्रिएटसाठी टॉगल ऑन करा आणि शेयरवर टॅप करा.
यानंतर तुमच्या पंसतीच्या जुन्या मेसेंजर अॅपवर शेयर करा.

ग्रुप बनल्यानंतर हे करा
जे लोक या ग्रुपला जोडू इच्छितात ते लिंक शेयर करू शकतात.
ग्रुपमध्ये नवीन मेंबर्सला अप्रूव्ह करण्यासाठी टॉगल ऑन-ऑफ करा. शेयर लिंक द्वारे नवीन मेंबर्सला यात रिक्वेस्ट येईल.
नवीन मेंबर्सला अॅड करण्याआधी तुम्हाला ग्रुप अॅडमिनकडून अप्रूव्हल घ्यावे लागेल.

वाचाः

वाचाः

वाचाः

वाचाः

Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here