वाचाः
या डॉक्यूमेंट्सची आवश्यकता
पॅन कार्ड बनवण्साठी ओळख पत्र, अॅड्रेस प्रूफ आणि जन्मतारखेचा प्रूफ असणे आवश्यक आहे. यात तुम्हाला पर्याय दिले जातील. यातील तुम्ही कोणताही एक निवडू शकता.
वाचाः
असा करा ऑनलाइन अर्ज
यासाठी सर्वात आधी तुम्हाला TIN-NSDL च्या अधिकृत वेबसाईटवर जावे लागेल. यात Services ऑप्शनमध्ये PAN सेक्शन उपलब्ध आहे. यावर क्लिक करा. त्यानंतर तुम्ही थेट https://www.onlineservices.nsdl.com/paam/endUserRegisterContact.html लिंकवर जावू शकता.
या ठिकाणी तुम्हाला अॅप्लिकेशन टाइपची डिटेल्स द्यावी लागेल. भारतीय नागरिकांसाठी Form 49A फॉर्म भरावा लागेल. पुन्हा कॅटेगरीत individual सेलेक्ट करावे लागेल.
वाचाः
यानंतर Shri/Smt/Kumari चा पर्याय निवडून आपले नाव, जन्म तारीख, कॉन्टॅक्ट डिटेल्स आदी माहिती भरावी लागेल.
यानंतर CAPTCHA कोड भरून Submit बटनावर क्लिक करावे लागेल. या ठिकाणी तुमचा टोकन नंबर जनरेट होईल.
त्यानंतर तुम्हाला एका पेजवर रिडायरेक्ट केले जाईल. ज्यात तीन पर्याय देण्यात येतील. यासाठी तुम्हाला पॅनकार्डसाठी सबमिट करावे लागेल.
तुम्ही e-KYC आणि e-sign चा वापर करून डिजिटली डॉक्यूमेंट्स सबमिट करू शकतात. किंवा तुम्ही फिजिकली सुद्धा डॉक्यूमेंट्स सबमिट करू शकता.
ज्यावेळी तुम्ही डॉक्यूमेंट्स सबमिशन प्रोसेसची निवड कराल त्यावेळी फॉर्ममध्ये सर्व डिटेल्स भरा. सर्व सूचना वाचून नेक्स्ट बटनावर क्लिक करा.
पुढील स्टेपला तुम्ही सोर्स ऑफ इनकमची माहिती द्यावी लागेल. तसेच अॅड्रेस प्रूफ आणि कॉन्टॅक्ट डिटेल्स द्यावी लागेल.
पुढच्या स्टेपला तुम्ही आपले असेसिंग ऑफिसर AO सेलेक्ट करावा लागणार आहे. या पेजवर तुम्हाला संबंधित माहिती मिळेल. सर्व डिटेल्स भरल्यानंतर नेक्स्ट वर टॅप करा.
जे डॉक्यूमेंट्स सबमिट केले आहेत. त्याची माहिती जसे ओळख पत्र, अॅड्रेस प्रूफ आणि जन्मतारीख. आता तुम्हाला फोटोग्राफ आणि साइन अप अपलोड करावे लागेल. पुन्हा सबमिट करावे लागेल.
अॅप्लिकेशन सबमिट केल्यानंतर पेमेंट केल्यानंतर तुम्हाला आधार लिंक फोनवर एक ओटीपी येईल. याला एन्टर केल्यानंतर रिसिटला प्रिंट करून ठेवा. ज्यात १५ अंकाचा एक्नॉलिजमेंट नंबर असणार आहे. या रिसिटला साइन करा. तसेच NSDL ऑफिस मध्ये किंवा पोस्ट कुरियद्वारे पाठवू शकता. ही रिसिट अॅप्लिकेशन सबमिट केल्यानंतर १५ दिवसात तुम्हाल पॅन कार्ड मिळेल.
वाचाः
नोटः सर्व स्टेप्स पूर्ण केल्यानंतर तुम्हाला १५ दिवसांच्या आत पॅन कार्डची फिजिकली कॉपी मिळेल.
वाचाः
वाचाः
वाचाः
Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times