वाचाः
Samsung Galaxy M51
सॅमसंगच्या या स्मार्टफोनला या सेलमध्ये सर्वात कमी किंमतीत खरेदी करण्याची संधी मिळणार आहे. या फोनला या सेलमध्ये २० हजार ९९९ रुपयात खरेदी करता येऊ शकते. कार्ड ऑफर सोबत आणखी कमी किंमत होईल. फोनमध्ये ६.७ इंचाचा अमोलेड प्लस डिस्प्ले, ६ जीबी रॅम आणि १२८ जीबी इनबिल्ट स्टोरेज दिला आहे. या फोनचे खास वैशिष्ट्ये म्हणजे यात 7000 mAh ची बॅटरी दिली आहे.
वाचाः
OnePlus 8T
२५०० रुपयांच्या कूपनसोबत वनप्लसचा हा फोन या सेलमध्ये ४० हजार ९९९ रुपयांच्या सुरुवातीच्या किंमतीसोबत खरेदी करता येऊ शकते. या फोनवर ९ महिन्याची नो कॉस्ट ईएमआय ऑफर दिली जात आहे. फोनमध्ये क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन ८६५ प्रोसेसर दिला आहे.
वाचाः
Redmi Note 9 Pro
रेडमी नोट ९ प्रो ला या अॅमेझॉन सेल मध्ये १२ हजार ९९९ रुपयांच्या सुरुवातीच्या किंमतीत खरेदी करता येऊ शकते. फोनला एक्सचेंज ऑफर मध्ये २ हजार रुपयांपर्यंत सूट मिळणार आहे. या फोनमध्ये क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन ७२० जी प्रोसेसर आणि ४८ मेगापिक्सलचा कॅमेरा सेटअप दिला आहे.
वाचाः
Samsung Galaxy M31 Prime Edition
सॅमसंगच्या या फोनवर १ हजार रुपयांच्या कूपन सोबत १४ हजार ९९९ रुपये किंमतीत खरेदी करता येऊ शकतो. या फोनमध्ये ६४ मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरासोबत क्वॉड रियर कॅमेरा सेटअप दिला आहे. फोनमध्ये ६.४ इंचाचा एसअमोलेड डिस्प्ले दिला आहे.
वाचाः
वाचाः
वाचाः
वाचाः
Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times