वाचाः
Poco C3 वर मिळतोय डिस्काउंट
Poco C3 स्मार्टफोनवर डिस्काउंट दिला जात आहे. स्मार्टफोनच्या ३ जीबी रॅम प्लस ३२ जीबी स्टोरेज फोनची किंमत ६ हजार ९९९ रुपये आहे. तर पोको सी ३ च्या ४ जीबी रॅम प्लस ६४ जीबी स्टोरेजच्या फोनची किंमत ७ हजार ९९९ रुपये आहे. या दोन्ही फोनच्या किंमतीवर ५०० रुपयांचा डिस्काउंट फ्लिपकार्टवर दिला जात आहे. HDFC Bank कार्ड्स द्वारे ग्राहक १० टक्के इंस्टेंट डिस्काउंट मिळू शकतो. भारतात पोको सी ३ च्या ३ जीबी रॅम प्लस ३२ जीबी स्टोरेजच्या फोनला ७ हजार ४९९ रुपयांच्या किंमतीत लाँच करण्यात आले होते. तर याच्या ४ जीबी रॅम प्लस ६४ जीबी स्टोरेजच्या फोनला ८ हजार ९९९ रुपयांच्या किंमतीत लाँच करण्यात आले होते. या स्मार्टफोनच्या किंमतीत जानेवारीत कपात करण्यात आली आहे. यानंतर ८ हजार ४९९ रुपये झाली आहे.
वाचाः
Poco C3 चे वैशिष्ट्ये
पोकोच्या या फोनमध्ये ६.५३ इंचाचा एचडी (720×1,600 पिक्स्ल) डिस्प्ले दिला आहे. या स्मार्टफोन मध्ये ऑक्टा-कोर MediaTek Helio G35 SoC चिप दिली आहे. ४ जीबी रॅम दिला आहे. या फोनमध्ये ट्रिपल रियर कॅमेरा दिला आहे. ज्यात १३ मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरा सेन्सर दिला आहे. सेल्फी आणि व्हिडिओसाठी ५ मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा दिला आहे. फोनला पॉवर देण्यासाठी यात 5,000mAh बॅटरी दिली आहे. १० वॉट फास्ट चार्जिंग सपोर्ट दिला आहे.
वाचाः
वाचाः
वाचाः
वाचाः
Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times