नवी दिल्लीः Buying Guide: जर तुम्हाला नवीन वर्षात नवा खरेदी करायचा असेल तर खरेदी करताना काय पाहायला हवे. कोणता लॅपटॉप बेस्ट आहे. याचे थेट उत्तर काहीच नाही. परंतु, प्रत्येकाचे वैशिष्ट्ये वेगवेगळे आहेत. भारतीय मार्केटमध्ये वेगवेगळ्या किंमतीचे वेगवेगळे लॅपटॉप उपलब्ध आहेत. लॅपटॉपमध्ये वेगवेगळे फीचर्स, साइज, डिझाइन आणि किंमत सोबत येतो. कोणता लॅपटॉप तुमच्यासाठी बेस्ट राहिल. या ठिकाणी आम्ही तुम्हाला ५ खास गोष्टी सांगणार आहोत. जे तुम्हाला लॅपटॉप खरेदी करण्यास मदत करतील. जाणून घ्या.

वाचाः

बजेट
सर्वात आधी महत्त्वपूर्ण प्रश्न विचारला जातो. तो म्हणजेच तुमचे बजेट. सध्या मार्केटमध्ये वेगवेगळ्या किंमतीचे वेगवेगळ्या कंपनीचे अनेक लॅपटॉप उपलब्ध आहेत.

वाचाः

रॅम आणि प्रोसेसर
लॅपटॉपमध्ये प्रोसेसरची क्षमता आणि रॅम स्मूथ मल्टी टास्किंग सुनिश्चित करते. मार्केटमध्ये जास्तीत जास्त लॅपटॉपमध्ये तुम्हाला इंटेल किंवा एएमडी सीपीयू मिळतील. तुम्ही तुमच्या गरजेनुसार, AMD Chip आणि इंटेल प्रोसेसरची निवड करू शकता. ग्राहकांना इंटेल कोर आय ३ चिपसेट एन्ट्री लेवल लॅपटॉप मिळते. तुम्ही तुमच्या हिशोबाप्रमाणे कोर आय ३, आय ३, आय ५, आय ७ आदी प्रोसेसरची निवड करू शकता.

वाचाः

स्क्रीन साईज
मार्केटमध्ये १४ इंच आणि १५.६ इंच स्क्रीन साइजचे खूप सारे लॅपटॉप मॉडल्स मिळतील. जर तुम्हाला काम करण्यासाठी जास्त प्रवास करीत असाल तर छोट्या स्क्रीनचा लॅपटॉप मॉडल खरेदी करू शकता. याला बॅगमध्ये व्यवस्थित बसवू शकता.

वाचाः

इंटरटेनमेंट किंवा रोज लॅपटॉपला घेऊन तुम्ही प्रवास करीत नसाल तर मोठ्या स्क्रीनचा लॅपटॉप मॉडल खरेदी करू शकता. तुमच्या गरजेनुसार तुम्ही साईज ठऱवू शकता.

वाचाः

स्टोरेज
मार्केटमध्ये ५०० जीबी आणि १ टीबी हार्ड डिस्क चे अनेक लॅपटॉप मिळू शकतील. छोट्या आणि वजनाने कमी असलेले लॅपटॉप अडवॉन्स सोबत आता सॉलिट स्टेट ड्राइव्ह असलेले लॅपटॉप ग्राहकांमध्ये खूप प्रसिद्ध आहेत. एसडीडी वेगवाने असेल तर कमी स्टोरेज येतो. त्यामुळे ज्यावेळी लॅपटॉप खरेदी करण्याचा विचार करीत असाल तर ही माहिती तुमच्यासाठी फायेदशीर ठरू शकते.

वाचाः

बॅटरी
लॅपटॉपमध्ये बॅटरी चांगली असणे गरजे आहे. कारण बॅटरी बॅकअप चांगला नसेल तर वारंवार चार्जिंग करावा लागू शकतो. कमीत कमी लॅपटॉप ४ ते ६ तास बॅटरी बॅकअप देत असेल तर नवीन लॅपटॉप खरेदी करताना या गोष्टी आवर्जून लक्षात ठेवाव्यात.

वाचाः

वाचाः

वाचाः

Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here