नवी दिल्लीः रियलमी ४ फेब्रुवारी रोजी Realme X सीरीजचे स्मार्टफोन्स लाँच करणार आहे. दुपारी १२.३० वाजता होणाऱ्या या इवेंटमध्ये कंपनी दोन स्मार्टफोन्स आणि ला लाँच करणार आहे. लाँच आधीच या दोन्ही फोनला मायक्रोसाइट फ्लिपकार्टवर लाइव करण्यात आले आहे. या दरम्यान, एक लीक्स्टरने रियलमी 5G ची किंमत लीक केली आहे.

वाचाः

१९ हजार ९९९ रुपये असू शकते किंमत
लीक्स्टर गॅझेट्सडेटाच्या माहितीनुसार, रियलमी एक्स ७ दोन व्हेरियंट ६ जीबी रॅम प्लस १२८ जीबी इंटरनल स्टोरेज आणि ८ जीबी प्लस १२८ जीबी इंटरनल स्टोरेज सोबत येणार आहे. फोनच्या ६ जीबी रॅम व्हेरियंटची किंमत १९ हजार ९९९ रुपये आणि ८ जीबी रॅम फोनची किंमत २१ हजार ९९९ रुपये असू शकते. काही दिवसांपूर्वी आलेल्या लीकमध्ये म्हटले होते की, फोन नेब्यूला आणि स्पेस सिल्वर कलर ऑप्शनमध्ये आणले जाऊ शकते. रियलमी X7 प्रोचा फोन सिंगल व्हेरियंट ८ जीबी रॅम प्लस १२८ जीबी इंटरनल स्टोरेज सोबत येणार आहे. फोनला मिस्टिक ब्लॅक आणि फँटसी कलर ऑप्शनमध्ये लाँच करू शकते.

वाचाः

रियलमी V15 5G चे रीब्रँडेड व्हर्जन
रियलमी X7 प्रो 5G चे ते डिव्हाइस आहे. जे सप्टेंबर मध्ये चीनमध्ये लाँच करण्यात येणार आहे. तर रियलमी X7 5G या डिव्हाइसला महिन्याच्या सुरुवातीला चीनमध्ये लाँच करण्यात आलेल्या रियलमी V15 5G चे रीब्रँडेड व्हर्जन असू शकते.

वाचाः

वाचाः

वाचाः

वाचाः

वाचाः

Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here