नवी दिल्लीः रियलमीचा आणखी एक नवीन फोन बेंचमार्किंग वेबसाइट गीकबेंचच्या टेडाबेसमध्ये दिसला आहे. या हँडसेटचे मॉडल नंबर आहे. हँडसेटला याआधी मलेशियाच्या TKDN आणि यूरोप च्या EEC सर्टिफिकेशन वेबसाइट पाहिले गेले आहे. लिस्टिंगवरून उघड झाले आहे की, या फोनला लाँच करण्याआधी इंटरनली टेस्ट करीत आहे.

वाचाः

मीडियाटेक प्रोसेसर मिळू शकतो
गीकबेंच लिस्टिंग नुसार, रियलमीचा हा फोन 2.0GHz ची बेस फ्रीक्वेंसीचा मीडियाटेक ऑक्टा कोर प्रोसेसर सोबत येणार आहे. MT6785V/CD सोबत ज्या एसओसीचा उल्लेख करण्यात आला आहे. तो मीडियाटेक हीलियो G95 वाटत आहे. एसओसी ८ जीबी रॅमचा असून अँड्रॉयड ११ ओएसवर काम करतो. गीकबेंचच्या सिंगल कोर टेस्टिंग मध्ये फोनला ५३६ गुण आणि मल्टी कोर टेस्टिंगमध्ये १७०३ गुण मिळाले आहेत.

वाचाः

वैशिष्ट्यांसाठी थोडी वाट पाहावी लागणार
RMX3085 किन स्पेसिफिकेशन्स सोबत येणार यासंबंधी कोणतीही माहिती समोर आली नाही. चिपसेट मध्ये प्रोसेसर जो रियलमी ७ आणि रियलमी नार्जो २० प्रोमध्ये ऑफर केला होता.

रियलमी V11 5G लाँच
रियलमीने चीनमध्ये आपले नवीन स्मार्टफोन Realme V11 5G ला लाँच केले आहे. हा रियलमीचा पहिला स्मार्टफोन आहे. जो Dimensity 700 चिपसेट सोबत येतो. फोनमध्ये ६.५२ इंचाचा एचडी प्लस IPS LCD दिला आहे. फोनमध्ये ६ जीबी रॅम प्लस १२८ जीबी पर्यंत इंटरनल स्टोरेज दिला आहे. फोटोग्राफीसाठी यात १३ मेगापिक्सलचा प्लस २ मेगापिक्सलचा ड्यूल रियर कॅमेरा सेटअप दिला आहे. सेल्फीसाठी या फोनमध्ये ८ मेगापिक्सलचा कॅमेरा दिला आहे. फोनला पॉवर देण्यासाठी यात 5000mAh बॅटरी दिली आहे. १८ वॉट फास्ट चार्जिंग सपोर्ट दिला आहे.

वाचाः

वाचाः

वाचाः

वाचाः

Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here