वाचाः
Oppo ने A15s (4GB + 128GB) Android 10 वर बेस्ड ColorOS 7.2 काम करतो. यात ८८ टक्के स्क्रीन-टू-बॉडी रेश्यो दिला आहे. या फोनमध्ये ६.५२ इंचाचा HD+ (720×1600 पिक्सल) डिस्प्ले दिला आहे. सेल्फीसाठी नॉच दिला आहे. फोनमध्ये ऑक्टा कोर मीडियाटेक हीलियो पी ३५ चिपसेट दिला आहे. यात १२८ जीबी पर्यंत स्टोरेज दिला आहे. ज्यात मायक्रोएसडी कार्डच्या मदतीने २५६ जीबी पर्यंत वाढवता येऊ शकते. फोटो आणि व्हिडिओसाठी या फोनमध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप दिला आहे. ज्यात १३ मेगापिक्सलचा प्रायमरी सेन्सर दिला आहे. तसेच २ मेगापिक्सलचा मायक्रो शूटर आणि २ मेगापिक्सलचा डेप्थ सेन्सर दिला आहे. फ्रंटमध्ये ८ मेगापिक्सलचा शूटर दिला आहे.
वाचाः
ओप्पोच्या या फोनमध्ये कनेक्टिविटीसाठी ड्यूल बँड वाय फाय, ब्लूटूथ ५.०, जीपीएस आणि चार्जिंग साठी एक मायक्रो यूएसबी पोर्ट दिला आहे. यात रियर माउंटेड फिंगरप्रिंट स्कॅनर दिला आहे. फोनला पॉवर देण्यासाठी यात ४२३० एमएएच क्षमतेची बॅटरी दिली आहे. सोबत १० वॉट फास्ट चार्जिंगचा सपोर्ट दिला आहे. ४ जीबी रॅम प्लस १२८ जीबी स्टोरेज फोनची किंमत १२ हजार ४९० रुपये आहे.
वाचाः
वाचाः
वाचाः
वाचाः
Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times