नवी दिल्लीः Samsung ने Valentine’s week अंतर्गत आपल्या काही स्मार्टफोन्स आणि टॅबलेट्सवर विविध ऑफर्सची घोषणा केली आहे. हा सेल ९ फेब्रुवारी ते १५ फेब्रुवारी पर्यंत सुरू राहणार आहे. मध्ये Samsung Galaxy Note 10, Galaxy A71, Galaxy M31 आणि Galaxy F41 यासारख्या स्मार्टफोन्सचा समावेश आहे. टेबलेट्समध्ये Galaxy Tab S7+, Galaxy Tab A7 यांचा समावेश आहे. ग्राहकांना सेलमध्ये १० हजारांपर्यंत सूट मिळणार आहे.

वाचाः

Samsung ने माहिती देताना सांगितले की, ही ऑफर्स आणि डिस्काउंट Valentine’s Day week दरम्यान १५ फेब्रुवारी पर्यंत उपलब्ध होणार आहेत. या ऑफर्सचा फायदा Samsung India ऑनलाइन स्टोर्स, निवडक ई-कॉमर्स पोर्ट्ल आणि लीडिंग रीटेल आउटलेट्स वर मिळू शकणार आहे.

वाचाः

सॅमसंगच्या माहितीनुसार, ग्राहकांना ज्या स्मार्टफोनवर १० टक्के कॅशबॅक मिळणार आहे. त्या स्मार्टफोनमध्ये
Samsung Galaxy Note 10 Lite, Samsung Galaxy S10 Lite, Samsung Galaxy A71, Samsung Galaxy A51, Samsung Galaxy A31, Samsung Galaxy A21s, Samsung Galaxy M51, Samsung Galaxy M31s, Samsung Galaxy M31, Samsung Galaxy M21, Samsung Galaxy F41 आणि Samsung Galaxy M11 स्मार्टफोनचा समावेश आहे. परंतु, ही ऑफर क्रेडिट कार्ड ट्रांझॅक्शन वर उपलब्ध असणार आहे.

वाचाः

वाचाः

वाचाः

वाचाः

Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here