नवी दिल्लीः HMD Global ने आज भारतात आपले दोन जबरदस्त स्मार्टफोन Nokia 3.4 आणि Nokia 5.4 सोबत आपला खास आणि पॉवरफुल बॅटरीचा सुद्धा लाँच केला आहे. नोकियाच्या या जबरदस्त इयरबड्सची खूप आधीपासून उत्सूकता होती. नोकियाच्या या इयरबड्सला भारतीय बाजारात लाँच केले आहे. Nokia Power Earbuds Lite ची भारतात ३ हजार ५९९ रुपये किंमत ठेवण्यात आली आहे.

वाचाः

कंपनीचा दावा आहे की, IPX7 वॉटर रसिस्टेंस आणि 6mm audio drivers यासारखे फीचर्स देण्यात आले आहे. नोकियाच्या या इयरबड्सला सिंगल चार्जमध्ये ३५ तासांपर्यंत वापर करता येऊ शकतो. म्हणजेच तुम्ही ३५ तासांपर्यंत याची म्यूझिक ऐकू शकतात. नोकिया पॉवर इयरबड्स लाइटला गेल्या वर्षी ग्लोबल लाँचिंग करण्यात आली होती. आता याला भारतात लाँच करण्यात आले आहे.

वाचाः

ऑफर सुद्धा
Charcoal आणि Snow यासारख्या कलर ऑप्शनमध्ये लाँच करण्यात आले आहे. nokia Power Earbuds Lite ला १७ फेब्रुवारी पासून अॅमेझॉन आणि नोकियाच्या इंडिया वेबसाइटवरून विक्री करण्यात येणार आहे. नोकिया वेबसाइटवरून १९ फेब्रुवारीच्या आधी नोकिया ३.४ आणि नोकिया पॉवर इयरबड्स लाइट ला एकत्र खरेदी केल्यास १६०० रुपयांचा डिस्काउंट मिळणार आहे.

वाचाः

Nokia Power Earbuds Lite मध्ये 6mm graphere audio drivers दिले आहेत. याला जबरदस्त साउंड क्वॉलिटी असल्याचा दावा कंपनीने केला आहे. या इयरबड्सला Bluetooth v5.0 सपोर्ट दिला आहे. याची ergonomic डिजाइन अडजस्टेबल ईयर टिप्स सोबत आहे. HMD Global ने नोकियाच्या या ईयरबड्स मध्ये 600mAh बॅटरीची चार्जिंग दिली आहे.

वाचाः

वाचाः

वाचाः

वाचाः

Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here