नवी दिल्लीः प्रसिद्ध स्मार्टफोन कंपनी विवो पुढील महिन्यात भारतात आपला फ्लॅगशीप स्मार्टफोन लाँच करणार आहे. ज्यात Mobiles चे मोबाइल असणार आहेत. आता विवो मोबाइल प्रेमींसाठी लेटेस्ट आणि पॉवरफुल प्रोसेसर, टेक्नोलॉजीचा स्मार्टफोन खरेदी करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. Vivo X60 series सोबत Vivo V50 Pro+ ला सुद्धा कंपनी लाँच करणार आहे. Vivo V50 Pro+ हा सर्वात जास्त विकल्या जाणाऱ्या स्मार्टफोनपैकी एक आहे.

वाचाः

Vivo V50 Pro+ ला भारतात Qualcomm Snapdragon 865 SoC प्रोसेसर, 12GB RAM आणि 50MP प्रायमरी सेंसरचा क्वॉड रियर कॅमेरा सेटअप सोबत लाँच करणार आहे. याची किंमत ४० हजार रुपये असू शकते.

भारतात येताहेत हे जबरदस्त मोबाइल्स
भारतात मार्च महिन्यात Vivo X60 आणि Vivo X60 Pro यासारखे फ्लॅगशिप मोबाइल लॉन्च केले जाणार आहेत. तर Vivo X50 Pro+ ला गेल्या वर्षी चीनमध्ये लाँच केले होते. परंतु, आतापर्यंत भारतात याला लाँच केले नव्हते. आत या फ्लॅगशीप फोनला लाँच करण्याची तयारी केली जात आहे. कारण, अन्य देशात याची डिमांड इतकी आहे की, भारतात याला चांगला प्रतिसाद मिळू शकतो. 91mobiles ने लॉन्च आधी Vivo X50 Pro+ संबंधी माहिती आणि लूक डिटेल शेयर केली आहेत.

वाचाः

Vivo X50 Pro+ चे फीचर्स
Vivo X60 सीरीजच्या स्मार्टफोनस संबंधी डिटेल्स अनेकदा समोर आले आहेत. विवोच्या Vivo X50 Pro+ या फोनमध्ये ६.५ इंचाचा अमोलेड डिस्प्ले दिला आहे. याचा रिफ्रेश रेट 120Hz आहे. यात सेल्फी कॅमेरासाठी लेफ्ट कॉर्नर मध्ये पंच होल दिला आहे. विवोच्या या फोनमध्ये 12GB RAM आणि 256 GB स्टोरेज दिला आहे. Android 10 FunTouch OS 10.5 वर बेस्ड या फोनमध्ये 4,350mAh ची बॅटरी दिली आहे. 44W फास्ट चार्जिंग सपोर्ट करते. या फोनमध्ये ३२ मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेर दिला आहे. ५० मेगापिक्सलचा प्रायमरी सेन्सर सोबत क्वॉड रियर कॅमेरा सेटअप दिला आहे.

वाचाः

वाचाः

वाचाः

वाचाः

Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here