नवी दिल्लीः इंस्टेंट मेसेजिंग अॅप ने नुकतीच ५०० मिलियन मंथली अॅक्टिव युजर्सचा आकडा पार केला आहे. व्हॉट्सअॅपकडून नवीन पॉलिसी आणल्यानंतर टेलिग्रामच्या युजर्संमध्ये प्रचंड वाढ झाली आहे. व्हॉट्सअॅप सोडल्यानंतर दुसऱ्या कोणत्या अॅपकडे जायचे, अशावेळी त्या युजर्संना बेस्ट ऑप्शन वाटत आहे. टेलिग्रामच्या प्रायव्हसी फीचर्स संबंधी जाणून घ्या.

वाचाः

टेलिग्राम युजर्स आपल्या प्रोफाइल सेटिंग्समध्ये बदल करू शकतात. तसेच आपल्या कॉन्टॅक्ट नंबरला लपवू शकतात. तसचे टेलिग्राममध्ये युजर्संना दिसत असलेले नाव सुद्धा लपवू शकता येते. टेलिग्राममध्ये अनेक असे प्रायव्हसी ऑप्शन आहेत. ज्यात तुम्ही सक्षम करू शकता. या सेटिंग्स द्वारे युजर्सं ग्रुपमध्ये अज्ञात लोकांना समावेश करण्यापासून रोखता येते. तसचे युजर्स आपले लास्ट सीन आणि अॅपवर ऑनलाइन असल्याचे लपवू शकतो. तसेच युजर्स टेलिग्रामला विना दुसऱ्याला आपला फोन नंबर दाखवून वापर करू शकतो. यात युजर्संना आपल्या अकाउंटला केवळ सेटिंग्समध्ये जाऊन केवळ युजरच्या नावासोबत युज करू शकतो.

वाचाः

टेलिग्राम मध्ये कॉन्टॅक्ट नंबर आणि आपली प्रोफाइल लपवण्यासाठी ही प्रोसेस फॉलो करा.
टेलिग्राम ओपन करा.
प्रायव्हसी आणि सिक्योरिटी मध्ये जा.
फोन नंबरची निवड करा.
जर तुम्ही तुमच्या फोन नंबरला लपवू इच्छित असाल तर माय कॉन्टॅक्टला क्लिक करा. जर तुम्हाला वाटत असेल की तुमचा नंबर कोणालाही दिसता कामा नये, तर नोबडीवर क्लिक करा.

टेलिग्रामवर आपले कॉन्टॅक्टसाठी एक युजरनेम सेट करू शकता

टेलिग्रामवर युजर नेम सेट करण्यासाठी या प्रोसेसला फॉलो करा.
टेलिग्राम ओपन करा.
मेन्यू किंवा उजव्या बाजुला तीन लाइन्समधील सेटिंग्स मध्ये जा.
युजर नेम क्लिक करा. आता युजर नेम मध्ये आपली पसंतीचे नाव टाका.
टिक मार्कला क्लिक करा. ऑप्शन अप्लाय करा.

आपली प्रोफाइल पिक्चर लपवण्यासाठी या प्रोसेस फॉलो करा.
प्रोफाइल फोटोला क्लिक करा
माय कॉन्टॅक्ट्स ला क्लिक करा.
अप्लाय ला क्लिक करा.

आपले ऑनलाइन स्टेट्स आणि लास्ट सीन लपवण्यासाठी या प्रोसेस फॉलो करा.
टेलिग्राम ओपन करा.
लास्ट सीन आणि ऑनलाइनला क्लिक करा.
नोबडीला क्लिक करून मग अप्लाय करा.

ग्रुपमध्ये नॉन कॉन्टॅक्ट्सशी जाण्याचे रोखण्यासाठी या प्रोसेस फॉलो करा.
टेलिग्राम ओपन करा.
प्रायव्हसी आणि सेटिंग्स मध्ये जा.
ग्रुपला क्लिक करा आणि माय कॉन्टॅक्ट्सवर जा.

वाचाः

वाचाः

वाचाः

वाचाः

Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here