वाचाः
Thomson 7.5 किलो 5 स्टार,स्मार्ट प्रो वॉश टेक्नोलॉजी
Thomson च्या या ७.५ किलोच्या वॉशिंग मशीनला ५ स्टार दिले आहेत. या वॉशिंग मशीनमध्ये स्मार्ट प्रो वॉश टेक्नोलॉजी दिली आहे. ही एक सेमी ऑटोमॅटिक वॉशिंग मशीन आहे. याची स्पीन स्पीड १४०० आरपीएम आहे. यात ABS आणि Pulsator दिले आहेत. या वॉशिंग मशीनची किंमत १० हजार ९९९ रुपये आहे. परंतु, २२ टक्के डिस्काउंटनंतर याची किंमत ८ हजार ४९९ रुपये आहे.
वाचाः
Thomson 6.5 किलो 5 स्टार
थॉमसनच्या या ६.५ किलोच्या वॉशिंग मशीनला ५ स्टार दिले आहेत. या वॉशिंग मशीनमध्ये डर्म प्योरिफायर टेक्नोलॉजी सोबत डिजिटल डिस्प्ले दिला आहे. ही एक ऑटोमॅटिक वॉशिंग मशीन आहे. याची स्पीन स्पीड ७०० आरपीएम आहे. या वॉशिंग मशीनची किंमत १८ हजार ९९० रुपये आहे. परंतु, ३६ टक्के डिस्काउंटनंतर याची किंमत ११ हजार ९९० रुपये आहे.
वाचाः
Thomson 8.5 किलो 5 स्टार टॉप लोड
Thomson च्या या ८.५ किलोच्या वॉशिंग मशीनला ५ स्टार दिले आहेत. या वॉशिंग मशीनमध्ये स्मार्ट प्रो वॉश टेक्नोलॉजी दिली आहे. ही एक सेमी ऑटोमॅटिक वॉशिंग मशीन आहे. याची स्पीन स्पीड १४०० आरपीएम आहे. या वॉशिंग मशीनची किंमत १२ हजार ९९९ रुपये आहे. यावर २३ टक्के डिस्काउंट दिल्यानंतर याची किंमत ९ हजार ९९० रुपये आहे.
वाचाः
Thomson 7.5 किलो 5 स्टार टॉप लोड
थॉमसनच्या या ७.५ किलोच्या वॉशिंग मशीनला ५ स्टार दिले आहेत. यात डिजिटल डिस्प्ले आणि लिंट फिल्टर सपोर्ट दिला आहे. या वॉशिंग मशीनमध्ये जग्रम प्योरिफायर टेक्नोलॉजी दिली आहे. याची स्पीन स्पीड ७५० आरपीएम दिली आहे. तसचे ११ वॉश प्रोग्राम्स दिले आहेत. याची किंमत २१ हजार ९९० रुपये आहे पण, ३८ टक्के डिस्काउंटनंतर याची किंमत १३ हजार ४९० रुपये आहे.
वाचाः
Thomson 6.5 किलो 5 स्टार टॉप लोड
थॉमसनच्या या ६.५ किलोच्या वॉशिंग मशीनला ५ स्टार दिले आहेत. या वॉशिंग मशीनमध्ये स्मार्ट प्रो वॉश टेक्नोलॉजी दिली आहे. सेमी ऑटोमॅटिक टॉप लोडची मशीन पांढऱ्या रंगात उपलब्ध आहे. टॉप लोडच्या या मशीनची स्पीड १४०० आरपीएमआ हे. यात ABS आणि Pulsator दिले आहेत. यात १ वॉश प्रोग्राम्स दिला आहे. लिंट फिल्टर सपोर्टच्या या मशीनसोबत २ वर्षाची कंप्रेसिव वॉरंटी आणि ४ वर्षाची मोटर वॉरंटी दिली आहे. या वॉशिंग मशीनची किंमत ९ हजार ९९९ रुपये आहे. परंतु, २५ टक्के डिस्काउंटनंतर याची किंमत ७ हजार ४९० रुपये आहे.
वाचाः
वाचाः
Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times