वाचाः
TENNA लिस्टिंग वर शेयर करण्यात आलेल्या रियलमी फोनच्या फोटोला पाहिल्यास रियलमी नार्जो ३० प्रो स्मार्टफोन असू शकतो. स्मार्टफोनमध्ये रियरवर ट्रिपल कॅमेरा सेटअप दिला आहे. फोटोवरून उघड झाले आहे की, सर्वात वरच्या बाजुला उजवीकडे एका कोपऱ्यात पंचहोल दिला आहे. याशिवाय कोपऱ्यात एक फिंगरप्रिंट रिडर दिला आहे.
वाचाः
लिस्टिंगवरून हेही उघड झाले आहे की, रियलमी स्मार्टफोनमध्ये ६.५ इंचाच डिस्प्ले मिळणार आहे. फोन अँड्रॉयड ११ वर काम करणार आहे. यात ड्यूअल सिम शिवाय ५जी कनेक्टिविटी सपोर्ट मिळणार आहे. याशिवाय स्मार्टफोनला 162.5×74.8×8.8 मिलीमीटर डाइमेंशन सोबत लिस्ट करण्यात आले आहे. GSMArena च्या एका रिपोर्ट मध्ये हा दावा करण्यात आला आहे की, एक रेग्युलेटरी एजन्सीच्या लिस्टिंगवरून हेही उघड झाले आहे की, TENAA वर लिस्ट मॉडल नंबर MX3171 रियलमी नार्जो ३० असू शकतो. रियलमी नार्ज़ो 20 प्रो चे मॉडल नंबर RMX2161 आहे. त्यामुळे असे वाटत आहे की, RMX3161 मॉडल नंबर रियलमी नार्ज़ो 30 प्रो चा असू शकतो.
वाचाः
रियलमीने भारतात नार्जो ३० सीरीज संबंधी माहिती शेयर करणे सुरू केले आहे. आगामी काही दिवसांत फोनसंबंधी माहिती समोर येऊ शकते. रियलमी नार्जो ३० सीरीज कंपनीची रियलमीची नार्जो २० ची अपग्रेड सीरीज असणार आहे. रियलमी नार्जोला देशात डिसेंबर २०२० मध्ये लाँच केले होते. रियलमीने या आठवड्यात एक सर्वे शेयर केला असून यात फोन रिटेल बॉक्स सोबत सूचना मागितल्या होत्या. कंपनीने चाहत्यांना ६ ऑप्शन दिले होते. सध्या कंपनीने कोणत्याही लाँचिंगची तारीख उघड केली नाही. परंतु, मे किंवा त्याआधी रियलमी नार्जो ३० सीरीजवरून पडदा उठवला जाऊ शकतो.
वाचाः
वाचाः
Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times