नवी दिल्लीः नॉइस ने भारतात आपली लेटेस्ट कलरफिट प्रो ३ ला लाँच केले आहे. या स्मार्टवॉच मध्ये १४ स्पोर्ट्स मोड्स सह ब्लड-ऑक्सिजन सॅच्यूरेशन (SpO2) मॉनिटरिंग फीचर दिले आहेत. यात ब्लड मध्ये ऑक्सिजनची पातळीची माहिती देण्यात सक्षम आहे. यात १.५५ इंचाचा एचडी डिस्प्ले दिला आहे. कंपनीचा दावा आहे की, सिंगल चार्जमध्ये यात १० दिवसांची बॅटरी लाइफ मिळते.

वाचाः

हार्ट रेट आणि स्ट्रेस लेवल मॉनिटरिंग सोबत या स्मार्टवॉचमध्ये महिलांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी खास फीचर्स देण्यात आले आहेत. कंपनीने यात खास फिटनेस आणि लाइफस्टाइल साठी खास डिझाइन करण्यात आली आहे. या स्मार्टवॉचची भारतात किंमत ५ हजार ९९९ रुपये आहे. परंतु, सध्या या स्मार्टवॉचला खास किंमतीत म्हणजेच ३ हजार ९९९ रुपयात खरेदी करता येऊ शकते. कंपनीची अधिकृत वेबसाइट आणि अॅमेझॉन तसेच फ्लिपकार्टवरून याला खरेदी करता येऊ शकते.
या स्मार्टवॉचला जेट ब्लॅक, जेट ब्लू, रोज पिंक, रोज रेड, स्मोक ग्रे आणि स्मोक ग्रीन या कलरमध्ये उपलब्ध करण्यात आले आहे.

वाचाः

या स्मार्टवॉचमध्ये १.५५ इंचाचा एचडी टचस्क्रीन ट्रू व्य्हूय डिस्प्ले दिला आहे. 320×360 पिक्सल रेजोल्यूशन आणि ५०० निट्स ब्राइटनेसचा सपोर्ट मिळणार आहे. क्लाउट बेस वॉच फेस आणि कस्टमाइजेबल फीचर यूज करणाऱ्यांसाठी याला नॉइजफिट अॅप द्वारे अँड्रॉयड आणि आयओएस स्मार्टफोनने कनेक्ट करता येऊ शकते. यात २१० एमएएच क्षमतेची बॅटरी दिली आहे. ही वॉटरप्रूफ स्मार्टवॉच आहे. या स्मार्टवॉचमध्ये ब्लड-ऑक्सीजन मॉनिटर, हार्ट-रेट ट्रॅकिंग आणि स्ट्रेस लेवल ट्रॅक करण्यात सक्षम आहे. याशिवाय स्लीप पॅटर्न ट्रॅक करते. या स्मार्टवॉचचे खास वैशिष्ट्ये म्हणजे ही वॉच फीमेल हेल्थ ट्रॅक करते. महिलांच्या पीरियड सह प्रेग्नंसी डेटाला ट्रॅक करते. हे युजरकडून सेट करण्यात आलेल्या डेटाच्या आधारावर पुढील पीरियडचे रिमांइडर देते.

वाचाः

वाचाः

वाचाः

Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here