नवी दिल्लीः अवघ्या दोन दिवसांवर आला आहे. त्यामुळे स्मार्टफोन कंपन्या लागोपाठ सेलची घोषणा करीत आहेत. शाओमीने सुद्धा स्पेशल डे च्या निमित्ताने सेलची घोषणा केली आहे. शाओमीची व्हॅलेंटाइन डे सेल देशात सुरू केला आहे. या सेलमध्ये शाओमीचे अनेक प्रोडक्ट्सवर सूट आणि ऑफर्स देत आहे. हा सेल कंपनीची इंडिया वेबसाइट mi.com वर लाइव्ह करण्यात आली आहे. शाओमीच्या व्हॅलेंटाइन डे सेलमध्ये व्हियरेबल, ऑडियो, स्मार्ट टी्ही आणि स्मार्ट डिव्हाइसवर सूट दिली जात आहे.

वाचाः

>> Xiaomi Mi Watch Revolve सेलमध्ये १० हजार ९९९ रुपयांऐवजी ७ हजार ९९९ रुपयांत उपलब्ध आहे. तर रेडमी बँडला डिस्काउंटनंतर १ हजार ३९९ रुपयात खरेदी करता येऊ शकते.

>> शाओमी मी टीव्ही ४ ए प्रो ४३ इंचाचा या सेलमध्ये २३ हजार ९९९ रुपयांत उपलब्ध करण्यात आला आहे.

>> मी टीव्ही ४एक्स ४३ इंच टीव्हीला या सेलमध्ये २७ हजार ९९९ रुपयात खरेदी करता येऊ शकते.

>> मी टीव्ही ४एक्स ५० इंच टीव्हीला या सेलमध्ये ३३ हजार ९९९ रुपयांत खरेदी करण्याची संधी मिळणार आहे.

>> मी टीव्ही हॉरिजन एडिशन ३२ इंचाचा टीव्ही या सेलमध्ये ५०० रुपयांच्या सूट सोबत १५ हजार ४९९ रुपयात विकला जाणार आहे.

>> याशिवाय मी टीव्ही स्टिक आणि मी बॉक्स ४के ला २२९९ रुपये आणि ३२९९ रुपयात खरेदी करता येऊ शकते.

>> मी ट्रू वायरलेस ईयरफोन्स २ ला सेलमध्ये २९९९ रुपयांत तर मी ट्र्र वायरलेस ईयरफोन्सला २सी सेलमध्ये २१९९ रुपयांत खरेदी करता येऊ शकते.

>> मी ड्यूल ड्रायवर इन ईयर ईयरफोन्सला ६९९ रुपयांत खरेदी करता येऊ शकते.

>> पॉवर बँक २०० रुपयांच्या सूट सोबत ११९९ रुपयांत रेडमी पॉवर बँक खरेदी करता येऊ शकते.

>> मी वॉटर प्यूरिफायर ला २ हजार रुपयांच्या सूटनंतर १० हजार ९९९ रुपयांत उपलब्ध करण्यात आले आहे.

>> मी एयर प्यूरिफायर ३ ला १ हजार रुपयांच्या सूट सोबत ९९९९ रुपयांच्या किंमतीत खरेदी करू शकतो.

>> मी बियर्ड ट्रिमर १ सीला या सेलमध्ये ८९९ रुपयात खरेदी करता येऊ शकते.

>> या शिवाय या सेलमध्ये युजर्स मी टीव्ही किंवा मी स्ट्रिमिंग डिव्हाइसवर सोन लीवच्या वार्षिक पॅकेजवर २५ टक्के इरोस नाउ आणि होई कोई वर ५० टक्के हंगामा प्लेवर ५० टक्के इपिक ऑन प्लानवर ३५ टक्के सूट मिळू शकते.

वाचाः

वाचाः

वाचाः

Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here