वाचाः
या ऑफर्स मिळणार
जर तुम्हाला नोकिया ३.४ आणि नोकिया पॉवर इयरबड्स लाइट एकत्र खरेदी केल्यास तुम्हाला १६०० रुपयांचा डिस्काउंट मिळणार आहे. ही ऑफर १९ फेब्रुवारी पर्यंत आहे. जिओ युजर्संना नोकिया २.४ सोबत ४ हजार रुपयांचा फायदा मिळू शकतो. ज्यात ३४९ रुपयांचा प्लान घेतल्यास २ हजार रुपयांचा कॅशबॅक आणि २ हजार रुयपांचा वाउचर आहे. जिओ युजर्स या ऑफरचा फायदा घेऊ शकतात.
वाचाः
फोन आणि इयरबड्सची वैशिष्ट्ये पाहा
नोकियाचा नवीन मोबाइल नोकिया ३.४ आणि नोकिया पॉवर इयरबड्स लाइटची खास वैशिष्ट्ये जबरदस्त आहेत. नोकिया ३.४ मध्ये ६.३९ इंचाचा डिस्प्ले दिला आहे. याची स्क्रीन रिझॉल्यूशन 720×1560 पिक्सल आहे. ४ जीबी रॅम प्लस ६४ जीबी स्टोरेज सोबत लाँच केलेल्या या फोनमध्ये क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन ४६० एसओसी प्रोसेसर दिला आहे. नोकिया ३.४ मध्ये 4000mAh ची बॅटरी दिली आहे. या फोनमध्ये १३ मेगापिक्सलचा प्रायमरी सेन्सर सोबत ट्रिपल रियर कॅमेरा दिला आहे. या फोनमध्ये ८ मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा दिला आहे. तर नोकिया पॉवर इयरबड्स लाइटमध्ये 6mm graphere audio drivers, 600mAh बॅटरी सह अनेक खास फीचर्स दिले आहेत.
वाचाः
वाचाः
वाचाः
Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times