नवी दिल्लीः जपानची इलेक्ट्रॉनिक ब्रँड Sansui ने इंडियन मार्केटमध्ये आपले अँड्रॉयड टीव्ही लाँच केले आहेत. कंपनीने एकत्र ६ अँड्रॉयड टीव्ही लाँच केले असून या टीव्हीची रेंजची सुरुवातीची किंमत १६ हजार ५९० रुपये आहे.

वाचाः

नवीन रेंजच्या अंतर्गत ६ नवीन टीव्ही मॉडल्समध्ये 50 inch UHD TV, 55 inch UHD TV, 43 inch UHD TV, 40 inch FHD TV, 43 inch FHD TV आणि 32 inch HD TV बाजारात लाँच केले आहेत. नवीन सॅनसुई टीव्ही मॉडल्स बेजल लेस डिझाइन आणि वाइड व्ह्यूइंग अँगल सोबत लाँच केले आहेत.

वाचाः

या टीव्हीच्या फीचर्स मध्ये नवीन टीव्ही मॉडल्स 4K Ultra HD डिस्प्ले दिला आहे. जे वाइड कलर गेमट आणि एचडीआर १० टेक्नोलॉजी सपोर्ट करतात. सॅनसुई च्या माहितीनुसार, अँड्रॉयड टीव्ही मॉडल्स मध्ये ४के एचडीआर डिस्प्ले बॅलेन्स्ड कॉन्ट्रास्ट आणि हाय ब्राइटनेस देते.

वाचाः

नवीन अँड्रॉयड टीव्ही मॉडल्स डॉल्बी ऑडियो आणि डीटीएस स्टूडियो साउंड यासारखे फीचर्स देण्यात आले आहेत. ग्राहकांना टीव्ही मॉडल्स मध्ये बिल्ट इन क्रोमकास्ट फीचर यात मिळणार आहे. याच्या मदतीने युजर कंटेटला थेट आपल्या फोनने टीव्ही वर पाहू शकतात.

वाचाः

वायर रिमोटच्या मदतीने युजर गुगल असिस्टेंटच्या मदतीने टीव्हीमध्ये मूव्ही किंवा टीव्ही शोजला सर्च करू शकतात. लाँच करण्यात आलेल्या टीव्ही मॉडल्स मध्ये क्वॉड कोर प्रोसेसर सोबत उतरवण्यात आले आहेत. सॉफ्टवेयरमध्ये सॅनसुई टीव्ही मॉडल्स गुगल अँड्रॉयड ओएसवर काम करतात.

वाचाः

वाचाः

वाचाः

Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here