नवी दिल्लीः जर तुम्हाला स्वस्तात होम ब्रॉडबँड इंटरनेट हवे असेल तर ही बातमी तुमच्या फार कामाची आहे. या रिपोर्टमध्ये आम्ही तुम्हाला अशा एका कंपनीच्या प्लानची माहिती देत आहोत. ज्यात तुम्हाला केवळ ५६५ रुपयांच्या किंमतीत महिनाभर अनलिमिटेड इंटरनेट मिळेल. कंपनी 100mbps च्या स्पीडने इंटरनेट देत आहे. कंपनी संबंधी तुम्हाला माहिती असेल. ही कंपनी सध्या देशातील ११ शहरात आपली सेवा देत आहे.

वाचाः

GTPL Hathway चे ब्रॉडबँड प्लान
कंपनीकडे ४० mbps पासून 100mbps पर्यंत प्लान आहेत. याची किंमत १२ महिन्यांसाठी ३८०० रुपयांपासून ५ हजार ९०० रुपयांपर्यंत आहे. ४० एमबीपीएस स्पीड सोबत १८ महिन्यांचा प्लानची किंमत ६ हजार ७८६ रुपये आहे. हा प्लान घेतल्यास याची मासिक किंमत ३७७ रुपये होते. कंपनीचा 50mbps चा प्लान सहा महिन्यासाठी, १२ महिन्यासाठी आणि १८ महिन्यासाठी उपलब्ध आहे. या प्लानची किंमत अनुक्रमे ३९९९ रुपये, ५९९९ रुपये, ८२५० रुपये आहे. या किंमती मासिक पद्धतीने आहेत. ५६५ रुपये, ४२४ रुपये आणि ३८८ रुपये होते.

वाचाः

60mbps च्या प्लानमध्ये हा प्लान ९ महिने, १२ महिने, आणि १५ महिन्यांसोबत येतो. याची किंमत अनुक्रमे ४९९८ रुपये, ६४८५ रुपये, आणि ७४८५ रुपये आहे. १५ महिन्यासाठी हा प्लान घेतल्यास या प्लानची महिन्याला किंमत होते ४२३ रुपये. या कंपनीचा शेवटचा प्लान 100mbps मध्ये येतो. या प्लानमध्ये ७ महिने, १० महिने आणि १२ महिन्यासोबत पॅक आहे. ७ महिन्यांच्या पॅकची किंमत ४९४९ रुपये (प्रति महिना इफेक्ट ५९९ रुपये), १० महिन्यासाठीच्या पॅकची किंमत ६९०० रुपये (प्रति महिना इफेक्ट ५८५ रुपये) आणि १२ महिन्याच्या प्लानची किंमत ७ हजार ९९९ रुपये, (प्रति महिना किंमत ५६५ रुपये) आहे. एकंदरीत GTPL Hathway चे प्लान सर्वात स्वस्त प्लान दिसत आहेत.

वाचाः

वाचाः

वाचाः

वाचाः

Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here