नवी दिल्लीः टेलिकॉम कंपनी एअरटेल (Airtel) ने डिसेंबर २०१९ मध्ये आपली सेवा लाँच केली होती. त्यानंतर रिलायन्स जिओने ही सेवा जानेवारी २०२० मध्ये लाँच केली होती. सध्या जिओ आणि एअरटेल २२ टेलिकॉम सर्कल ही सेवा देते. ही ऑफर सर्व ब्रॉडबँड सर्विससोबत काम करते. आता नोकियाचा स्मार्टफोन बनवणाऱ्या HMD Global ने त्या नोकिया स्मार्टफोन्सची यादी जाहीर केली आहे. जी वाय फाय कॉलिंग सर्विसला सपोर्ट करते. नोकियाच्या ७ स्मार्टफोनमध्ये एअरटेल ची वायफाय कॉलिंग सपोर्ट मिळतो. तर जिओची वायफाय कॉलिंग ९ नोकिया स्मार्टफोनमध्ये सपोर्ट करतेय. कंपनीने वाय फाय कॉलिंग सपोर्टसाठी नेटवर्क अपडेट रोल आउट केले आहे.

या नोकिया फोनला मिळणार वाय फाय कॉलिंग सपोर्ट

नोकियाच्या ९ स्मार्टफोनला जिओ वायफाय कॉलिंगचा सपोर्ट मिळणार आहे. यात नोकिया 9 प्योरव्यू, नोकिया 8 सिरोको, नोकिया 8.1, नोकिया 7.2, नोकिया 7.1, नोकिया 7 प्लस, नोकिया 6.2, नोकिया 6.1 प्लस आणि नोकिया 6.1 या फोनचा समावेश आहे. व्हाईस ओव्हर वाय फाय कॉलिंगच्या मदतीने ग्राहक कोणत्याही थर्ड पार्टी अॅपशिवाय मोबाइलवरून वायफाय नेटवर्कवर कॉलिंग करू शकतील. या फीचरचा वापर करताना जर युजरला वायफायची मदत घेऊन कॉलिंग करायची असल्यास त्याला स्मार्टफोनमध्ये VoLTE आणि WiFi कॉलिंग ऑप्शन ऑन ठेवावा लागणार आहे. रिलायन्स जिओने ही सेवा जानेवारी २०२० मध्ये लाँच केली होती. सध्या जिओ आणि एअरटेल २२ टेलिकॉम सर्कल ही सेवा देते. ही ऑफर सर्व ब्रॉडबँड सर्विससोबत काम करते. आता नोकियाचा स्मार्टफोन बनवणाऱ्या HMD Global ने त्या नोकिया स्मार्टफोन्सची यादी जाहीर केली आहे. जी वाय फाय कॉलिंग सर्विसला सपोर्ट करते.

Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here