ची किंमत
कंपनीने Skagen स्मार्टवॉचची किंमत २१ हजार ९९५ रुपये ठेवली आहे. तसेच युजर्स ही वॉच कंपनीच्या अधिकृत साइट आणि ऑफलाइन स्टोरवरून खरेदी करू शकतात.
Skagen Falster 3 चे वैशिष्ट्ये
या वॉचमध्ये दमदार बॅटरी देण्यात आली आहे. तसेच सिंगल बॅटरी चार्ज केल्यानंतर २४ तास ही बॅटरी चालते, असा कंपनीने दावा केला आहे. या वॉचमध्ये नोटिफिकेशन, गुगल असिस्टेंट, अलार्म आणि प्ले म्युझीकचे सपोर्ट मिळणार आहे. ही वॉच लेटेस्ट अँड्रॉयड आणि आयओएस ऑपरेटिंग सिस्टमवर काम करते.
सॅमसंगच्या वॉचला टक्कर
सॅमसंगने या वॉचला गेल्यावर्षी ऑक्टोबर महिन्यात लाँच केले होते. या वॉचमध्ये ४८ एमएमचे गॅलेक्सी वॉचमध्ये ४ जीमध्ये १.३ इंचाचा सुपर अमोलेड डिस्प्ले देण्यात आला आहे. याचा रिझॉल्यूशन ३६०x३६० पिक्सल आहे. या वॉचमध्ये सॅमसंग अॅक्सिनॉस ९११० प्रोसेसरचा सपोर्ट देण्यात आला आहे.
Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times