सॅमसंग गॅलेक्सी वॉच 3

या स्मार्टवॉचची मूळ किंमत ३४,९९० रुपये आहे. मात्र सेलमध्ये १५,९९९ रुपयात खरेदी करू शकता. ४५एमएम च्या गॅलेक्सी वॉच ३ मध्ये स्लिप ट्रेकिंग, वॉटर आणि धुळीपासून सुरक्षेसाठी आयपीएक्स७ रेटिंग, हार्ट रेट मॉनिटरिंग, स्लिप ट्रॅकिंगसह SpO2 मॉनिटरिंग फीचर्स मिळतात. यामध्ये अनेक स्पोर्ट्स मोड देखील मिळतात.
वनप्लस वॉच
वॉचची किंमत १६,९९९ रुपये असून सेलमध्ये १४,९९९ रुपयात खरेदी करता येईल. वॉचमध्ये एसपीओ२ मॉनिटरिंग, ११० वर्कआउट मोड्स, पाणी आणि धुळीपासून सुरक्षेसाठी आयपी६८ रेटिंग फीचर दिले आहे.
Appleपल वॉच मालिका 6

या ४४एमएमच्या Apple Watch Series 6 मध्ये SpO२ मॉनिटरिंगसह इसीजी, हार्ट रेट मॉनिटर, स्लिप ट्रॅकिंगसोबत अनेक हेल्थ फीचर्स मिळतात. यात अॅल्वेज ऑन फीचरसह एमोलेड डिस्प्ले दिला आहे. वॉचला ४३,९०० रुपयांऐवजी ४१,१९० रुपयात खरेदी करू शकता.
Amazfit GTR 2e SmartWatch
१४,९९९ रुपयांच्या या वॉचला फक्त ७,९९९ रुपयात खरेदीची संधी आहे. या वॉचमध्ये SpO२, हार्टरेट मॉनिटरिंग, अॅक्टिव्हिटी ट्रॅकिंग, स्लिप आणि स्ट्रेस ट्रॅकिंग फीचर दिले आहे. याची बॅटरी १४ दिवस टिकते.
Realme Smart Watch 2 Pro

रियलमीची ही वॉच सेलमध्ये फक्त ३,९९९ रुपयात उपलब्ध आहे. वॉचमध्ये SpO२, हार्टरेट मॉनिटरिंग, अॅक्टिव्हिटी ट्रॅकिंग सारखे हेल्थ फीचर्स दिले आहे. १.३ इंच डिस्प्लेसह येणाऱ्या या वॉचमध्ये १५ दिवसांची बॅटरी लाइफ मिळते.
नॉईज कलरफिट प्रो 3 स्मार्टवॉच
या स्वस्त वॉचमध्ये १.५५ इंच एचडी टच डिस्प्ले, SpO२, स्लिप-स्ट्रेस ट्रॅकिंगसह अनेक फीचर मिळतात. १० दिवस बॅटरी लाइफसह येणाऱ्या या स्मार्टवॉचची किंमत फक्त ३,२९९ रुपये आहे.
ओप्पो बँड स्टाईल

Oppo Band Style ची मूळ किंमत ३,९९९ रुपये आहे. मात्र, सेलमध्ये तुम्ही फक्त १,९९९ रुपयात खरेदी करू शकता. या हलक्या व स्टाइलिश फिटनेस बँडमध्ये SpO२ मॉनिटरिंग, योगा, क्रिकेट, स्विमिंगसह १२ वर्कआउट मोड्स आणि ४० वॉच फेसेस दिले आहेत. फिटनेस बँड अँड्राइड आणि आयओएस डिव्हाइसशी कनेक्ट होते.
वनप्लस बँड
वनप्लसच्या या फिटनेस बँडमध्ये १.१ इंच एमोलेड डिस्प्ले दिला आहे. बँडला २,७९९ रुपयांऐवजी १,८९९ रुपयात खरेदी करू शकता. यात हार्ट रेट, स्लिप आणि SpO२ मॉनिटरिंगचे फीचर मिळते. यात १३ वर्कआउट मोड्स दिले आहे.
फिटबिट चार्ज 4

या फिटनेस बँडची मूळ किंमत ९,९९९ रुपये आहे. मात्र, तुम्ही फक्त ७,९९९ रुपयात खरेदी करू शकता. यात SpO2 मॉनिटरिंग, अॅक्टिव्हिटी, स्लिप ट्रॅकिंग, हार्ट रेट ट्रॅकिंग, जीपीएस सारखे अनेक फीचर्स दिले आहेत.
Garmin vivosmart 4
Garmin vivosmart 4 फिटनेस ट्रॅकरला तुम्ही १२,१५० रुपयात खरेदी करू शकता. यामध्ये SpO२ मॉनिटरिंग फीचर दिले आहे. याशिवाय स्टेपिंग, योगा, जिम अशा वेगवेगळ्या फिटनेस अॅक्टिव्हिटी ट्रॅकिंग फीचर देखील मिळते. तसेच, हार्ट रेट सेंसर, बॅरोमेट्रिक अल्टीमीटर, एक्सेलेरोमीटर आणि अँबिएंट लाइट सेंसर देखील मिळते. हे अँड्राइड आणि आयओएस दोन्हींशी कनेक्ट होते.
Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times