सॅमसंग 198 L 5 स्टार इन्व्हर्टर डायरेक्ट-कूल सिंगल डोअर रेफ्रिजरेटर

या रेफ्रिजरेटरमध्ये डिजिटल इन्वर्टर टेक्नोलॉजी देण्यात आली असून, यामुळे कंप्रेसर कोणत्याही समस्येशिवाय कूलिंग करतो. हे एक हाय एनर्जी एफिशिएन्सी मॉडेल असून, विजेसह सोलर पॉवर देखील चालतो. हा फ्रिज स्टेबलाइजर फ्री ऑपरेशनने सुसज्ज आहे. यामध्ये ६ लीटर एक्स्ट्रा स्टोरेज मिळते. फ्रिजची क्षमता १९८ लीटर असून, २-३ सदस्यांच्या कुटुंबासाठी हा फ्रिज चांगला पर्याय आहे. सेलमध्ये फ्रिज १७,७४९ रुपयात उपलब्ध असून, ८३६ रुपयांच्या ईएमआयवर देखील खरेदी करू शकता.
एलजी 190 एल 4 स्टार इन्व्हर्टर डायरेक्ट-कूल सिंगल डोअर रेफ्रिजरेटर

एलजीच्या या रेफ्रिजरेटरमध्ये स्मार्ट इन्वर्टर कंप्रेसर दिले आहे, ज्यामुळे आवाज जास्त येत नाही. फ्रिज जास्त विज न वापरता शानदार परफॉर्मेंस देतो. याचे शेल्व्हस मजबूत काचेद्वारे बनले असून, यामुळे अन्न व्यवस्थित राहते. फ्रिजमध्ये अन्न, फळं, भाजी व अन्य वस्तू स्टोर करू शकता. यात बेस स्टँड ड्रॉवर, अँटी-बॅक्टेरियल गॅसकेट, चिलर ट्रे आणि मॉइस्ट एन फ्रेश बॉक्स मिळतो. यात दिलेला फ्रेश बॉक्स आर्द्रतेचा स्तर कायम ठेवतो. फ्रिजरमध्ये केवळ १०८ मिनिटात बर्फ जमा होतो. याची किंमत १५,४९० रुपये असून, ७२९ रुपयांच्या ईएमआयवर देखील खरेदी करू शकता.
व्हर्लपूल 190 L 4 स्टार इन्व्हर्टर डायरेक्ट-कूल सिंगल डोअर रेफ्रिजरेटर

या रेफ्रिजरेटरमध्ये इंटेलिजेंस इन्वर्टर टेक्नोलॉजी दिली असून, यामुळे विजेचा कमी वापर होतो. फ्रिज सुपर कोल्ड गॅसला कंप्रेसर एफिशिएन्सी आणि फास्ट कूलिंग प्रदान करतो. हा फ्रिज हनीकॉम्ब मॉयस्चर लॉक-इन टेक्नोलॉजीसह येतो. यामुळे फळ व भाज्या ताज्या राहतात. यात चिलर, अँटी-बॅक्टेरियल गॅसकेट, शेल्व्स आणि पेडस्टल ड्रॉव्हर दिला आहे. Whirlpool च्या फ्रिजला तुम्ही १५,४९० रुपयात खरेदी करू शकता. याशिवाय ७२९ रुपयांच्या ईएमआयवर देखील घरी नेता येईल.
सॅमसंग 345L 3 स्टार इन्व्हर्टर फ्रॉस्ट फ्री डबल दार रेफ्रिजरेटर

फीचर्स व स्पेसिफिकेशनबद्दल सांगायचे तर या फ्रिजमध्ये ट्विन कूलिंग प्लस टेक्नोलॉजी दिली आहे. यामुळे सर्व वस्तूंना ताजे ठेवण्यासाठी फ्रिज व फ्रिजरमध्ये वेगवेगळा एअरफ्लो मिळतो. डिजिटल इन्वहर्टर टेक्नोजी स्टेबलाइजर फ्री ऑपरेशनसह पॉवर देखील सेव्ह करते. यामध्ये ५-इन-१ कन्वहर्टिबल फीचर दिले आहे, जे ५ कन्वर्जन मोडवर फ्रिजच्या सर्व गरजा पूर्ण करते. ४-५ सदस्यांसाठी हा फ्रिज उत्तम आहे. सेलमध्ये याची किंमत ३५,७९० रुपये असून, तुम्ही १,६८५ रुपयांच्या ईएमआयवर खरेदी करू शकता.
हायर 256 L 3 स्टार इन्व्हर्टर फ्रॉस्ट-फ्री डबल दार रेफ्रिजरेटर

फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्सबद्दल सांगायचे तर Haier च्या या डबल डोर फ्रिजमध्ये ट्विन इन्वर्टर टेक्नोलॉजी दिली आहे, जी शानदार कूलिंग, ताजेपणा कोणत्याही अडथळ्याशिवाय प्रदान करते. हा फ्रिज ८-इन-१ कन्वर्टिबल मोडसह येतो. यामुळे तुमच्या सर्व गरजा पूर्ण होतात. ऑफरबद्दल सांगायचे तर Haier चा हा ३ स्टारसह येणारा फ्रिज सेलमध्ये २३,६९० रुपये किंमतीत उपलब्ध आहे. या फ्रिजला तुम्ही १,११५ रुपयांच्या ईएमआयवर घरी नेऊ शकता.
व्हर्लपूल 340 L 3 स्टार इन्व्हर्टर फ्रॉस्ट-फ्री डबल दार रेफ्रिजरेटर

Whirlpool च्या या डबल डोर फ्रिजमध्ये अडेप्टिव इंटेलिजेंस टेक्नोलॉजीसह येणारा मायक्रोप्रोसेसर दिला आहे, जो सर्व हवामानात उत्तम काम करतो. सेलमध्ये याची किंमत ३५,९९० रुपये आहे. तुम्ही १,१७६ किंवा १,६९४ रुपयांच्या ईएमआयवर देखील खरेदी करू शकता.
LG 260L 3 स्टार स्मार्ट इन्व्हर्टर फ्रॉस्ट-फ्री डबल डोअर रेफ्रिजरेटर
हा फ्रिज स्मार्ट कंप्रेशरसह येतो, ज्यामुळे विना स्टेबलाइजरचे शानदार प्रदर्शन करतो. हा एक कन्वहर्टिबल फ्रिज आहे. म्हणजेच, तुम्ही आपल्या गरजेनुसार स्टोरेजला बदलू शकता व फ्रिजरमध्ये बदल करता येईल. सेलमध्ये हा फ्रिज २४,९९० रुपयात उपलब्ध आहे. तुम्ही १,१७६ रुपयांच्या ईएमआयवर देखील घरी नेऊ शकता.
Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times