जुन्या टीव्हीला अपग्रेड करायचा विचार करत असाल तर अॅमेझॉनवर सध्या स्मार्ट टीव्हीवर उत्तम ऑफर्स देण्यात येत आहेत. या सेलमध्ये तुम्हाला १५०० रुपयांचा अतिरिक्त कॅशबॅक आणि जुना टीव्ही देण्यासाठी एक्सचेंज बोनस देखील मिळेल. ज्याच्या मदतीने तुम्हाला सर्वात स्वस्त TV डील मिळेल. विशेष म्हणजे सध्या बाजारात कमी बजेटमध्ये येणारे एकापेक्षा एक शानदार स्मार्ट टीव्ही उपलब्ध आहेत. जबरदस्त फीचर्सह येणारे हे ३२ इंचचे Smart TV ई-कॉमर्स साईटवर बंपर डिस्काउंटसह मिळत आहे. या टीव्हीवर ग्राहकांना बँक ऑफर्सचा देखील लाभ मिळेल. म्हणूनच, या दिवाळीला तुम्ही जर नवीन टीव्ही खरेदी करण्याचा विचार करत असाल तर कमी किंमतीत शानदार फीचर्ससह येणारे हे Smart TV उत्तम पर्याय ठरतील. ३२-इंच टीव्हीच्या काही टॉप स्मार्ट टीव्हीची फीचर्स आणि ऑफर्सबद्दल सविस्तर जाणून घ्या.

सोनी ब्राव्हिया 80 सेमी 32 इंच एचडी रेडी स्मार्ट एलईडी टीव्ही

sony-bravia-80-cm-32-inch-hd-ready-smart-led-tv

जर तुम्हाला चांगल्या ब्रँडचा टीव्ही घरी आणायचा असेल तर सोनीचा ३२ इंचाचा स्मार्ट टीव्ही हा स्मार्ट पर्याय आहे. तुम्हाला यात २९,९०० रुपयांचा टीव्ही फक्त २५,४९० रुपयां मध्ये मिळत आहेत. या टीव्हीवर एक्सचेंज आणि कॅशबॅक ऑफर देखील आहेत. या टीव्हीच्या खरेदीवर सिटी आणि अॅक्सिस बँकेकडून पेमेंट केल्यावर १५०० रुपयांची अतिरिक्त सूट आहे, त्याचे रिझोल्यूशन: एचडी रेडी (१३६६ x ७६८) आणि ६० हर्ट्झचा रिफ्रेश दर. यात २ HDMI आणि २ USB पोर्ट आहेत. त्याचा आवाज २० वॅट्सचे आउटपुट देतो.

रेडमी 80 सेमी (32 इंच) एचडी रेडी अँड्रॉइड स्मार्ट एलईडी टीव्ही

redmi-80-cm-32-inch-hd-ready-android-smart-led-tv

रेडमीचा हा ३२ इंचाचा टीव्ही अॅमेझॉनच्या सर्वाधिक विक्री होणाऱ्या स्मार्ट टीव्हीमध्ये समाविष्ट आहे. तुम्हाला हा ३२ इंचाचा स्मार्ट टीव्ही फक्त १४,९९९ रुपयांमध्ये विक्रीमध्ये मिळत आहे. त्याची MRP २४,९९९ रुपये आहे. या टीव्हीवर एक्सचेंज आणि कॅशबॅक ऑफर देखील आहेत. हा टीव्ही खरेदी केल्यावर, सिटी आणि अॅक्सिस बँकेकडून पेमेंटवर १५०० रुपयांची अतिरिक्त सूट आहे. या एचडी रेडी टीव्हीचा रिझोल्यूशन १३६६x७६८ आणि ६० हर्ट्झचा रिफ्रेश रेट आहे. यामध्ये तुम्हाला सेटअप बॉक्सशी जोडण्यासाठी २ HDMI पोर्ट आणि २ USB पोर्ट मिळत आहेत. यामध्ये तुम्ही सर्व प्राइम अॅप्स पाहू शकता.

एलजी 80 सेमी 32 इंच एचडी रेडी स्मार्ट एलईडी टीव्ही

lg-80-cm32-inch-hd-ready-smart-led-tv

तुम्हाला एलजीचा ३२ इंचाचा टीव्ही फक्त १७,४९९ रुपयांमध्ये खरेदी करता येईल . या टीव्हीवर एक्सचेंज आणि कॅशबॅक ऑफर देखील उपलब्ध आहेत. या टीव्हीच्या खरेदीवर सिटी आणि अॅक्सिस बँकेकडून पेमेंट केल्यावर १५०० रुपयांची अतिरिक्त सूट आहे, त्याची एमआरपी २१,९९० रुपये इतकी आहे आणि रिझोल्यूशन एचडी रेडी १३६६ x ७६८ आहे. कनेक्टिव्हिटीसाठी या टीव्हीमध्ये २ HDMI पोर्ट आणि १ USB पोर्ट देण्यात आले आहेत. हा वेब ओएस स्मार्ट टीव्ही आहे.

सॅमसंग 80 सेमी 32 इंच वंडरटेनमेंट सीरीज एचडी रेडी एलईडी स्मार्ट टीव्ही

samsung-80-cm-32inches-wonderertainment-series-hd-ready-led-smart-tv

सर्वोत्तम टीव्ही डीलमध्ये, तुम्ही सॅमसंगचा स्मार्ट टीव्ही १७,४९० रुपयांना खरेदी करू शकता. या सॅमसंग टीव्ही ची किंमत १९,९०० रुपये आहे. त्याचे रेझोल्यूशन एचडी रेडी १३६६ x ७६८ आहे. कनेक्टिव्हिटी साठी या टीव्हीमध्ये २ HDMI पोर्ट आणि १ USB पोर्ट देण्यात आले आहे. यात डॉल्बी डिजिटल प्लससह २० वॉट्सचे ध्वनी उत्पादन आहे. या टीव्हीमध्ये वायफाय कनेक्टिव्हिटी आहे आणि ते सर्व अॅप्स देखील पाहू शकतात. हा टीव्ही युजर्ससाठी एक चांगला पर्याय ठरू शकतो.

मी 80 सेमी (32 इंच) एचडी रेडी अँड्रॉइड स्मार्ट एलईडी टीव्ही 4 ए प्रो

mi-80-cm-32-inch-hd-ready-android-smart-led-tv-4a-pro

तुम्हाला कमी किंमतीत उत्कृष्ट डिस्प्लेसह एक Mi TV देखील मिळेल. त्याची MRP १९,९९९ रुपये आहे. डीलमध्ये, तुम्ही हा टीव्ही १४,९९९ रुपयां मध्ये खरेदी करू शकता. हा टीव्ही खरेदी केल्यावर, सिटी आणि अॅक्सिस बँकेकडून पेमेंटवर १५०० रुपयांची अतिरिक्त सूट आहे. या Mi टीव्हीचे रिझोल्यूशन एचडी आहे. कनेक्टिव्हिटीसाठी, या टीव्हीमध्ये ३ HDMI आणि २ USB पोर्ट देण्यात आले आहेत. टीव्हीमध्ये २० वॅट्सचे ध्वनी उत्पादन देखील आहे. आपण त्यात सर्व प्राइम अॅप्स पाहू शकता.

Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here