टाटा स्काय ब्रॉडबँड

TataSky ९५० रुपयांचा ब्रॉडबँड प्लान : TataSky चा ९५० रुपयांचा ब्रॉडबँड प्लान १०० Mbps च्या वेगाने अनलिमिटेड डेटा ऑफर करतो. व्हॉईस कॉलिंगबद्दल बोलायचे झाले तर या प्लानमध्ये अनलिमिटेड व्हॉईस कॉलिंग उपलब्ध आहे.
TataSky चा ११५० ब्रॉडबँड प्लान: TataSky चा ११५० रुपयांचा ब्रॉडबँड प्लान २९० Mbps च्या वेगाने अनलिमिटेड डेटा ऑफर करतो. व्हॉईस कॉलिंगबद्दल बोलायचे झाले तर या प्लानमध्ये अनलिमिटेड व्हॉईस कॉलिंग उपलब्ध आहे.
TataSky चा १५०० रुपयांचा ब्रॉडबँड प्लान : TataSky चा १५०० चा ब्रॉडबँड प्लॅन ३०० Mbps च्या वेगाने अनलिमिटेड डेटा ऑफर करतो. व्हॉईस कॉलिंगबद्दल बोलायचे झाले तर या प्लानमध्ये अनलिमिटेड व्हॉईस कॉलिंग उपलब्ध आहे.
एक्साइटल ब्रॉडबँड योजना

Excitel चा ६९९ चा ब्रॉडबँड प्लान: Excitel ६९९ ब्रॉडबँड प्लान १०० Mbps च्या स्पीडने अनलिमिटेड डेटा ऑफर करतो. Excitel चा ८४९ रुपयांचा ब्रॉडबँड प्लान: Excitel चा ८४९ रुपयांचा ब्रॉडबँड प्लान २०० Mbps च्या स्पीडने अनलिमिटेड डेटा ऑफर करतो. Excitel चा ९९९ रुपयांचा ब्रॉडबँड प्लान: Excitel चा ९९९ रुपयांचा ब्रॉडबँड प्लान ३०० Mbps च्या स्पीडने अनलिमिटेड डेटा ऑफर करतो. Excitel ने १०० Mbps स्पीडसह स्टे-अट-होम ब्रॉडबँड प्लान देखील सादर केला आहे. या प्लानची किंमत ५६५ रुपये आहे. यामध्ये ३ महिन्यांची वैधता उपलब्ध आहे. स्ट्रीमिंग फायद्यांसाठी ही योजना सर्वोत्तम आहे. Excitel कडे २०० Mbps ब्रॉडबँड स्टे-अट-होम प्लान देखील आहे, ज्याची किंमत ६३८ रुपये आहे. वैधतेबद्दल बोलायचे झाल्यास, या प्लानची वैधता ३ महिन्यांची आहे. Excitel चा ३०० Mbps ब्रॉडबँड स्टे-अट-होम प्लान देखील आहे, ज्याची किंमत ७५२ रुपये आहे. वैधतेच्या बाबतीत, या प्लानची वैधता ३ महिन्यांची आहे.
जिओ फायबर

JioFiber ९९९ रुपयांचा ब्रॉडबँड प्लान : JioFiber चा ९९९ रुपयांचा ब्रॉडबँड प्लान १५० Mbps च्या स्पीडने खरोखर अनलिमिटेड डेटा ऑफर करतो. व्हॉईस कॉलिंगबद्दल बोलायचे झाले तर JioFiber ९९९ रुपयांचा ब्रॉडबँड प्लानमध्ये अनलिमिटेड व्हॉईस कॉलिंग उपलब्ध आहे. या प्लानमध्ये Amazon Prime, Disney + Hotstar, Sony LIV, Zee5 आणि Alt Balaji सारख्या 14 OTT अॅप्सचे सबस्क्रिप्शन उपलब्ध आहे, ज्याची किंमत सुमारे १००० रुपये आहे.
बीएसएनएल ब्रॉडबँड योजना

BSNL चा ७९९ चा ब्रॉडबँड प्लान : plan १०० Mbps च्या वेगाने ३३०० GB किंवा ३.३ TB डेटा ऑफर करतो. एकदा FUP मर्यादा गाठली की, त्यानंतर इंटरनेटचा वेग २ Mbps पर्यंत घसरतो. व्हॉईस कॉलिंगबद्दल बोलायचे झाले तर या प्लानमध्ये अनलिमिटेड व्हॉईस कॉलिंग उपलब्ध आहे.
BSNL ९९९ रुपयांचा ब्रॉडबँड प्लान : Plan २०० Mbps च्या वेगाने ३३०० GB किंवा ३.३ TB डेटा ऑफर करतो. एकदा FUP मर्यादा गाठली की, त्यानंतर इंटरनेटचा वेग २ Mbps पर्यंत घसरतो. व्हॉईस कॉलिंगबद्दल बोलायचे झाले तर या प्लानमध्ये अनलिमिटेड व्हॉईस कॉलिंग उपलब्ध आहे.
BSNLचा १४९९९रुपयांचा ब्रॉडबँड प्लान :
बीएसएनएलच्या १४९९ रुपयांच्या ब्रॉडबँड प्लानमध्ये ३०० एमबीपीएसच्या वेगाने ४००० जीबीपर्यंत डेटा उपलब्ध आहे. एकदा FUP मर्यादा गाठली की, त्यानंतर इंटरनेटचा वेग २ Mbps पर्यंत घसरतो. या प्लानमध्ये अनलिमिटेड व्हॉईस कॉलिंग उपलब्ध आहे. इतर फायद्यांबद्दल बोलायचे झाल्यास, या प्लॅनमध्ये Disney + Hotstar प्रीमियम सबस्क्रिप्शन उपलब्ध आहे.
एअरटेल एक्सस्ट्रीम

Airtel चा ७९९ रुपयांचा ब्रॉडबँड प्लान :
प्लान १०० Mbps वेगाने अनलिमिटेड डेटा ऑफर करतो. व्हॉईस कॉलिंगबद्दल बोलायचे झाले तर या प्लानमध्ये अनलिमिटेड व्हॉईस कॉलिंग उपलब्ध आहे.
Airtel चा ९९९ रुपयांचा ब्रॉडबँड प्लान : एअरटेलचा ९९९ रुपयांचा ब्रॉडबँड प्लान २०० एमबीपीएसच्या वेगाने अनलिमिटेड डेटा ऑफर करतो. व्हॉईस कॉलिंगबद्दल बोलायचे झाले तर या प्लानमध्ये अनलिमिटेड व्हॉईस कॉलिंग उपलब्ध आहे.
Airtel चा १४९९ रुपयांचा ब्रॉडबँड प्लान : एअरटेलचा १४९९ रुपयांचा ब्रॉडबँड प्लान ३०० एमबीपीएसच्या वेगाने अनलिमिटेड डेटा ऑफर करतो. व्हॉईस कॉलिंगबद्दल बोलायचे झाले तर या प्लानमध्ये अनलिमिटेड व्हॉईस कॉलिंग उपलब्ध आहे.
Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times