​Actfit A2 चे फीचर्स

actfit-a2-

A2 वॉच IP68 वॉटरप्रूफिंग, ब्लूटूथ 5.0 आणि पॉलीमर बॅटरी सोबत येते. ही एक मल्टी स्पोर्ट मॉडल वॉच आहे. ही फुल चार्ज झाल्यानंतर १० दिवसांपर्यंत चालते. ही स्मार्टवॉच यूजर्ससाठी आरोग्य आणि लाइफस्टाइलला ट्रॅक करते. यात ब्लड ऑक्सिजन आणि स्लीप मॉनिटर, पेडोमीटर, ड्र्रिंक रिमाइंडरचा समावेश आहे. याची टीएफटी स्क्रीनची एलसीडी लाइट देते. याच्या सेन्सर मनगटाची स्पीडवर स्क्रीनला पाहण्याची परवागनी देते. यूजर आपल्या स्वतःचा फोटो किंवा लँडस्केप फोटोचा वापर करून वॉच फेस कस्टमाइज करू शकतो. स्मार्टवॉच फोन कॉल, एसएमएस तसेच अलार्मवरून अलर्ट करतो.

​A1 Pro चे फीचर्स

a1-प्रो-

A1 Pro एक मल्टी लँग्वेज इंटरफेस (हिंदी, इंग्रजी, जर्मन, फ्रेंच, नॉर्मल चीनी आणि जपानी) ला सपोर्ट करते. यात एक पॉलिमर बॅटरी दिली आहे. ज्याला चार्ज होण्यास फक्त २ ते ४ तास लागते. याचा स्टँडबाय टाइम ४५ ते ६५ दिवसाचा असतो. तर नॉर्मल वापर ७ ते १० दिवसांपर्यंत करता येऊ शकतो. कोणत्याही स्मार्टवॉच प्रमाणे ही म्यूझिक कंट्रोलला परवानगी देते. कॉल, टेक्स्ट मेसेज, सोशल मीडिया आदीसाठी १० पद्धतीने नोटिफिकेशन देते. यात पीएएच 8007 हार्ट रेट सेंसर, ब्रीदिंग ट्रेनिंग फीचर, ब्लड ऑक्सीजन, हार्ट रेट आणि स्लीप मॉनीटर आहे. हे यूजर्संना आरोग्य आणि लाइफस्टाइल वर नजर ठेवण्यासाटी मदत करते. यातील लिंक करण्यात आलेल्या मोबाइल फोन आणि वॉच डिव्हाइसला शोधण्यात मदत करते. यात एक मोशन सेन्सर आहे. यात १.४ इंचाचा फुल कलर स्क्वायर स्क्रीनवर एलसीडी लाइट सोबत येते.

​A3 Pro चे फीचर्स

a3-प्रो-

A3 Pro ब्लूटूथ 5.0 सोबत येते. ही एक स्पोर्ट वॉच आहे. ही ७ ते १० दिवसांपर्यंत बॅटरी लाइफ देते. ही नॉर्मल वापरासाठी आहे. यात एक पॉलिमर बॅटरी दिली आहे. ही स्मार्टवॉच चालणे, योग, बास्केटबॉल, सारख्या मोड सोबत येते. ही एक पेडोमीटर, सेंडेटरी रिमाइंडर, स्लीप आणि ब्लड ऑक्सिजन मॉनिटर, स्टॉपवॉच आणि ड्रिंक रिमाइंडर सोबत येते. यात यूजर्संना आरोग्य लाइफस्टाइल चांगली ठेवण्यास मदत करते. या वॉच मध्ये IP68 वॉटरप्रूफिंग, एक TFT/IPS ट्रू कलर स्क्रीन दिले आहे. यात LCD लाइटनेस आणि ऑफ-स्क्रीन टाइमला अॅडजस्ट करणारे फीचर दिले आहे. यात एक मोबाइल APP-GPS आणि एक टॉर्च दिले आहे. यात स्मार्टफोन सारखे फीचर्स दिले आहेत. यात वेदर अपडेट, फोन कॉल्स, एसएमएस नोटिफिकेशन, म्यूझिक कंट्रोल, रिमोट कॅमेरा आणि डू नॉट डिस्टर्ब मोड दिले आहे.

NK-1 आणि NK-2 चे फीचर्स

nk-1-nk-2-

NK-1 चे फीचर्स:

NK-1 नेकबँड मॅग्नोटिक इयरप्लग सोबत येतो. हे एर्गोनॉमिक डिझाइन सोबत आणले गेले आहे. हे एचडी साउंड उपलब्ध करते. याद्वारे यूजर्सला जबरदस्त साउंड एक्सपीरियन्स मिळतो. याला फुल चार्ज केल्यानंतर १६ तासांपर्यंत प्लेटाइम दिले आहे. सोबत ब्लूटूथ ५.० सोबत येते.

NK-2 चे फीचर्स:

NK-2 ब्लॅक आणि ब्लू कलर मध्ये येते. जे मॅग्नेटिक इयरप्लग सोबत येते. हे यूजर्ससाठी जबरदस्त आहे. हे नेकबँड मॉडल मध्ये हाय क्वॉलिटी उपलब्ध करण्यात आली आहे. हे स्थिर आणि फास्ट कनेक्शनला सुरक्षित करण्यासाठी नेकबँड मध्ये ब्लूटूथ ५.० दिले आहे. एकदा फुल चार्ज केल्यानंतर १६ तासांपर्यंत बॅटरी बॅकअप देते.

Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here