असा करा डिलिट झालेला टेक्स्ट मेसेज
>> सर्वात आधी आपल्या लॅपटॉपमध्ये Android Data Recovery सॉफ्टवेअर सुरू करा. यूएसबी केबलद्वारे आपल्या फोनला कनेक्ट करा.
>> फोन कनेक्ट झाल्यानंतर सॉफ्टवेअरकडून विचारण्यात येईल, कोणता डेटा रिकव्हर करायचा आहे. या ठिकाणी मेसेज निवडल्यानंतर नेक्स्ट वर क्लिक करा.
>> हे सॉफ्टवेअर डिलिट झालेले मेसेजला स्कॅन करते. आता तुम्हाला तुमच्या फोनमध्ये FonePaw अॅप इन्स्टॉल करावे लागेल. या अॅपला यूएसबीने इन्स्टॉल करा.
>> अॅप इन्स्टॉल झाल्यानंतर तुम्हाला Android Data Recovery ला आपल्या डिलिट केलेल्या डेटाला अॅक्सेस करण्याची परवानगी द्यावी लागेल.
>> आता FonePaw अॅप तुम्हाला मेसेज वाचण्यासंबंधी परवानगी मागेल. याला परवानगी द्या.
>> सर्व परवानगी दिल्यानंतर आता Scan Authorized Files वर क्लिक करा
>> जर आता डिलिट करण्यात आलेला मेसेज दिसत नसेल तर Deep Scan वर क्लिक करा
>> असे केल्यास डिलिट झालेला मेसेज लाल रंगात दिसेल.
>> तुम्ही हा मेसेज restore सुद्धा करू शकता.
Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times