Amazon ग्रेट रिपब्लिक डे सेल: अमेझॉनवर सध्या ग्रेट रिपब्लिक सेल सुरु आहे. या सेलमध्ये घरगुती वापराच्या वस्तुंवर बंपर ऑफर मिळतेय. त्याचबरोबर SBI च्या कार्डनं पेमेंट केल्यास तुम्हाला 1500 रुपयांची वेगळी सूट तुम्हाला मिळणार आहे. जर तुम्हीसुद्धा एका चांगल्या फॅन हिटरच्या शोधात आहात, तर हा सेल तुमच्यासाठीच आहे. उषा हॅवेल्स आणि महाराजा व्हाईटलाइन यांसारख्या ब्रॅण्ड्सच्या फॅन हिटरवर चांगलीच सूट मिळतेय.

1. महाराजा व्हाइटलाइन फ्लेअर 2000-वॅट हीट कन्व्हेक्टर (राखाडी आणि काळा)

महाराजा व्हाईटलाइन या हिटर ब्लोअरवर  26 टक्क्यांहून अधिकची ऑफर सुरु आहे. या ब्लोअरची किंमत 3,049 रूपये आहे, पण डिस्काऊंटवर हा ब्लोअर तुम्हाला फक्त 2,249 रूपयांना मिळणार आहे. हा हिटर गरम हवा तर देतोच. पण, पोर्टेबलच्या सुविधेमुळे तुम्ही कोणत्याही रूममध्ये हा हिटर लावू शकता. प्रवासातसुद्धा हा हिटर फायदेशीर ठरेल. या हिटरला ऑपरेट करण्यासाठी एक नॉब दिला आहे. टच बॉडीसह या हिटरमध्ये शॉक प्रूफ, टिप ओवर सेफ्टीचे फीचरसुद्धा उपलब्ध आहेत.

2. यूएसए फॅन हीटर 3628 PTC 1800-वॅट समायोज्य थर्मोस्टॅटसह (काळा)

सर्वात फेमस अशा उषा ब्रॅण्डच्या फॅन हिटरची किंमत 3,625 रूपये आहे. पण 18 टक्के डिस्काऊंटवर हा हिटर तुम्ही केवळ 2,959 रूपयांना विकत घेऊ शकता. या हिटरमध्ये लो हिट, हाय हिट आणि कूल विंड (थंड वारा)असे 3 ऑपरेटिंग मोड आहेत. कूल विंड ऑप्शनच्या मदतीने तुम्ही उन्हाळ्यात फॅनसारखा या हिटरचा वापर करू शकता. या हिटरची डिझाईन तर आकर्षक आहेच. पण, विजेची बचत करण्यासाठी 2 पॉवर मोडसुद्धा दिले आहेत. तसेच, सेफ्टीसाठी हिटर ओव्हर हिट झाल्यावर ऑटो कट ऑफचासुद्धा ऑप्शन दिला आहे. या हिटरवर 1 वर्षांची वॉरंटी आहे.

3. हॅवेल्स कॅलिडो पीटीसी फॅन हीटर 2000 वॅट्स व्हाइट आणि गोल्ड

या रूम हिटरची खरी किंमत 5,850 रुपये आहे. पण, 34 टक्क्यांच्या डिस्काऊंटवर हा हिटर तुम्हाला फक्त आणि फक्त 3,890 रूपयांना मिळतोय. या रूम हिटरमध्ये 2 हिटची सेटिंग आहे. यामधून तुम्ही हिट कमी- जास्त करू शकता. क्विक हिटिंगसाठी या हिटरमध्ये PTC Ceramic heating element चा पर्याय आहे. घराच्या प्रत्येक कोपऱ्यात वातावरण गरम राहण्यासाठी यामध्ये Oscillation सारखं फंक्शन आहे. या हिटरमध्ये over heat protection सुद्धा आहे.

टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. संपूर्ण माहिती अमेझॉनच्या वेबसाईटवरून घेण्यात आली आहे. सामानाशी संबंधित कोणत्याही तक्रारीसाठी तुम्हाला  Amazon वरच संपर्क करावा लागेल. येथे दिलेल्या प्रोडक्टची क्वालिटी, किंमत आणि ऑफर्स यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.

हे ही वाचा :

LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह – ABP Majha


technology

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here