हायलाइट्स:

  • Apple Airpods खरेदी करा स्वस्तात
  • Amazon Great Republic Day Sale मध्ये मिळतेय ऑफर
  • SBI डेबिट-क्रेडिट कार्डवर १२५० रुपयांपर्यंत अतिरिक्त सूट

नवी दिल्ली : तुम्हाला जर Apple चे डिव्हाइसेस आवडत असतील आणि तुम्ही Apple Airpods विकत घेण्यासाठी सेलची वाट पाहत असाल, तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. Amazon ग्रेट रिपब्लिक डे सेल मध्ये Apple AirPods चे सेकंड जनरेशन मॉडेल ३० टक्के सवलतीसह विकले जात आहे. Amazon Great Republic Day Sale १७ जानेवारीपासून सुरु झाला असून यात अनेक गॅझेट्सवर जबरदस्त डिस्काउंट देण्यात येत आहे. ३० टक्क्यांच्या प्रचंड डिस्काउंटनंतर आता या एअरपॉड्सची किंमत किती होईल याबद्दल सविस्तर जाणून घ्या.

वाचा: Gold In Smartphone: तुमच्या स्मार्टफोनमध्ये दडलंय शुद्ध सोनं, जुना स्मार्टफोन फेकून देण्यापूर्वी किंवा इतरांना देण्याआधी ‘हे’ जाणून घ्या

AirPods 2nd Generation ची भारतातील किंमत:

सामान्यत: हे Apple AirPods ऑनलाइन आणि ऑफलाइन ११ हजार ते १३ हजारांच्या दरम्यान उपलब्ध असतात आणि Apple India Store वर १२,९०० रुपयांना विकले जातात. पण, सध्या Amazon सेलमध्ये ग्राहकांना Airpods ८,९९० रुपयांमध्ये खरेदी करता येतील. याशिवाय, व्यवहारासाठी SBI डेबिट-क्रेडिट कार्डवर १२५० रुपयांपर्यंत अतिरिक्त सूट देखील देण्यात आहे. AirPods 2nd Generation वायरलेस आणि वायर्ड चार्जिंग केस पर्यायांमध्ये उपलब्ध आहे. परंतु वरील डील वायर्ड मॉडेलवर आहे.

ऍपल एअरपॉड्स 2

AirPods 2nd Generation ची वैशिष्ट्ये:

जलद जोडणी आणि उत्तम कनेक्टिव्हिटीसाठी या डिव्हाइसमध्ये Apple H1 हेडफोन चिप देण्यात आली आहे. बॅटरीबद्दल बोलायचे झाल्यास, चार्जिंग केस असलेले हे उपकरण २४ तासांपर्यंत बॅटरीचे आयुष्य देते आणि बॉक्सच्या बाहेर AirPods Hey Siri ला सपोर्ट करते.

वाचा: Smartwatch offers: स्वतःसाठी खरेदी करा ‘या’ स्टायलिश स्मार्टवॉचेस, मिळतोय ७४ % पर्यंत ऑफ, फीचर्सही मस्त, पाहा डिटेल्स

वाचा: Headphone Buying Tips: हेडफोन्स खरेदी करतांना ‘या’ टिप्स फॉलो केल्यास कधीच होणार नाही नुकसान

वाचा: Smartphone Launch: ४८ MP कॅमेरा आणि ५००० mAh बॅटरीसह Oppo Reno 6 Lite लाँच, पाहा किंमत

Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here