Realme C11 2021

Realme C11 2021 स्मार्टफोन Flipkart वर ७, ४९९ रुपयांना उपलब्ध आहे. यात २ GB रॅम आणि ३२ GB स्टोरेज आहे. यात ६.५ -इंचाचा HD+ डिस्प्ले, देण्यात आला आहे. फोटोग्राफीची आवड असणाऱ्यांकरिता यात ८-मेगापिक्सेल रिअर कॅमेरा, ५ MP फ्रंट-फेसिंग कॅमेरा आहे. फोनमध्ये ५००० mAh बॅटरी ऑक्टा-कोर प्रोसेसर आहे.
Redmi 9i: Redmi 9i मध्ये ४ GB RAM, ६४ GB स्टोरेज उपलब्ध आहे. फोनमध्ये ६.५३ -इंच HD+ डिस्प्ले देण्यात आला असून फोटोग्राफीसाठी १३ MP रिअर कॅमेरा, ५ MP फ्रंट कॅमेरा उपलब्ध आहे. फोनला अधिक पॉवरफुल बनविण्यासाठी ५००० mAh बॅटरी देण्यात आली आहे. यात आणि MediaTek Helio G25 प्रोसेसर आहे. हा Redmi फोन तुम्ही फ्लिपकार्टवर ८,४९९ रुपयांना खरेदी करू शकता.
Redmi 9A स्पोर्ट

Redmi 9A स्पोर्ट: या फोनचा २ जीबी रॅम व्हेरिएंट ६,९९९ रुपयांना आणि ३ जीबी रॅम व्हेरिएंट ७,९९९ रुपयांना उपलब्ध आहे. यामध्ये MediaTek Helio G25 प्रोसेसर, १३ MP रियर कॅमेरा, ५ MP फ्रंट कॅमेरा, ६.५३ इंच HD+ डिस्प्ले आणि ५००० mAH बॅटरी आहे.
Tecno Pop 5 LTE: Amazon सेलमध्ये हा फोन ६,२९९ रुपयांना उपलब्ध आहे. फोनमध्ये २ GB रॅम आणि ३२ GB स्टोरेज मिळेल. यात ६.५२-इंचाचा डिस्प्ले देण्यात आला असून ५००० mAh बॅटरी आणि ड्युअल रियर कॅमेरे आहेत. फोनमध्ये ८-मेगापिक्सलचा ड्युअल रियर कॅमेरा सेटअप आहे. सेल्फीसाठी ५ मेगापिक्सेल फ्रंट कॅमेरा आहे.
बिट C31

Poco C31 स्मार्टफोन Flipkart वर ८,९९९ मध्ये उपलब्ध आहे. यात ४ GB रॅम आणि ६४ GB स्टोरेज आहे. यात ६.५३ इंच HD+ डिस्प्ले देण्यात आला आहे. १३ MP + २ MP + २ MP रिअर कॅमेरा, ५ MP फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. ५००० mAh बॅटरी आणि MediaTek Helio G35 प्रोसेसर या फोनमध्ये उपलब्ध आहे.
सॅमसंग गॅलेक्सी F12: Samsung Galaxy F12 मध्ये ४ GB RAM, ६४ GB स्टोरेज आहे. तसेच, यात ६.५१ इंच HD+ डिस्प्ले देण्यात आला आहे. फोटोग्राफीसाठी ४८ MP + ५MP + २ MP + २ MP रिअर कॅमेरा, ८ MP फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. फोनमध्ये ६००० mAh बॅटरी आणि Exynos 850 प्रोसेसर आहे. हा सॅमसंग फोन तुम्ही फ्लिपकार्टवर ९,६९९ रुपयांना खरेदी करू शकता.
Oppo A12

Oppo A12: Oppo A12 स्मार्टफोन Flipkart वर ९,२४० रुपयांना उपलब्ध आहे. यात ४ GB रॅम आणि ६४ GB स्टोरेज आहे. Oppo A12 मध्ये ६.२२ इंच HD+ डिस्प्ले, देण्यात आला आहे. फोटोग्राफीसाठी यात १३ MP + २ MP रिअर कॅमेरा, ५ MP फ्रंट कॅमेरा आहे. फोनला पॉवर देण्यासाठी ४२३० mAh बॅटरी आहे. फोनमध्ये MediaTek Helio P35 प्रोसेसर आहे.
Tecno Spark 8T: Tecno Spark 8T स्मार्टफोन Amazon वर ९, २९९९ रुपयांना विकला जात आहे. यात ४ GB रॅम आणि ६४ GB स्टोरेज आहे. यात ६.६ इंचाचा फुलएचडी+ डिस्प्ले देण्यात आला आहे. तसेच, यात ५० MP रिअर कॅमेरा आहे. फोनमध्ये ५००० mAh बॅटरी आणि Helio G35 गेमिंग प्रोसेसर आहे.
Realme Narzo 50i

Realme Narzo 50i: Realme Narzo 50i स्मार्टफोन Amazon वर ८,९९९ रुपयांना खरेदी केला जाऊ शकतो. यात ४GB रॅम आणि ६४ GB स्टोरेज उपलब्ध आहे, जे २५६ GB पर्यंत वाढवता येऊ शकते. Realme Narzo 50i मध्ये ६.५ -इंचाचा HD+ डिस्प्ले, देण्यात आला आहे. यात ८ MP प्रायमरी कॅमेरा, ५ MP फ्रंट कॅमेरा आणि ५००० mAh बॅटरी आहे.
Samsung Galaxy M12: फोनमध्ये ९० Hz डिस्प्ले आणि ६,००० mAh बॅटरी आहे. हा ४८ MP क्वाड कॅमेरा सेटअपसह येतो ज्यामध्ये ५ MP अल्ट्रा-वाइड कॅमेरा, २ MP मॅक्रो लेन्स आणि २ MP खोलीचा कॅमेरा आहे. सॅमसंग गॅलेक्सी M12 ची सेलमध्ये किंमत ९,४९९ रुपये आहे.
Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times