Realme Buds क्लासिक वायर्ड इअरफोन्स

Amazon Sale मध्ये Realme चा हा शानदार इयरफोन तब्बल ४३ टक्के डिस्काउंटसह उपलब्ध आहे. डिस्काउंटनंतर या इयरफोनला तुम्ही फक्त ३९९ रुपयात खरेदी करू शकता. याच्या खास फीचर्सबद्दल सांगायचे तर यामध्ये इन-लाइन एचडी मायक्रोफोनसह १४.२ एमएम ड्रायव्हर दिले आहेत.
500 अंतर्गत कार चार्जर: Dyazo 3 पोर्ट 36W फास्ट कार चार्जर
तुम्ही जर जास्त प्रवास करत असाल तर हा कार चार्जर खूपच उपयोगी येईल. Dyazo च्या या कार चार्जरच्या मदतीने तुम्ही तीन डिव्हाइस चार्ज करू शकता. यात क्वालकॉम क्विक चार्ज ३.० चा सपोर्ट मिळतो. ७३ टक्के डिस्काउंटनंतर डिव्हाइसला सेलमध्ये फक्त ३२९ रुपयात खरेदी करू शकता.
५०० अंतर्गत स्मार्ट बल्ब: विप्रो वाय-फाय सक्षम स्मार्ट एलईडी बल्ब

तुम्ही जर ५०० रुपयांपेक्षा कमी किंमतीत स्मार्ट ब्लब खरेदी करण्याचा विचार करत असाल तर हा एक चांगला पर्याय आहे. हा स्मार्ट ब्लब वॉइस कंट्रोल फीचर आणि Amazon Alexa सपोर्टसह येतो. सेलमध्ये बल्ब ६१ टक्के डिस्काउंटनंतर फक्त ४९९ रुपयात उपलब्ध आहे.
एरिझो EJ56 मिनी वायरलेस ब्लूटूथ कीबोर्ड इनबिल्ट माऊससह
हा एक मल्टी-फंक्शन QWERTY कीबोर्ड आणि टचपॅड कॉम्बो आहे, जो अँड्राइड टीव्ही बॉक्स कॉम्प्युटर, गुगल टीव्ही, पीएस३ आणि एक्सबॉक्स३६० कम्पॅटिबल आहे. सेलमध्ये ६९ टक्के डिस्काउंटनंतर फक्त ४६९ रुपयात खरेदी करू शकता.
Ptron स्पर्शिका लाइट

Ptron Tangent Lite ला तुम्ही ५०० रुपयांपेक्षा कमी आहे. यामध्ये पॅसिव्ह नॉइस कॅन्सिलेशनसह १० मीटर ब्लूटूथ रेंज मिळते. सिंगल चार्जमध्ये इयरफोन्सला तुम्ही ८ तास वापरू शकता.
क्रॉसव्होल्ट यूएसबी 3.0 ते टाइप-सी OTG अडॅप्टर
Crossvolt USB 3.0 to Type-C OTG Adapter सर्व डिव्हाइसला सपोर्ट करतो. Amazon Sale मध्ये हे गॅजेट तब्बल ८० टक्के डिस्काउंटसह उपलब्ध आहे. डिव्हाइसला फक्त १९९ रुपयात खरेदी करू शकता.
झेब्रॉनिक्स ZEB-COUNTY वायरलेस ब्लूटूथ पोर्टेबल स्पीकर

तुम्हाला जर गाणी ऐकण्याची आवड असल्यास Zebronics ZEB-COUNTY Wireless Bluetooth Portable Speaker खूप फायद्याचा ठरेल. या पोर्टेबल ब्लूटूथ स्पीकरला सेलमध्ये तुम्ही ५० टक्के डिस्काउंटसह खरेदी करू शकता. सेलमध्ये डिस्काउंटनंतर पोर्टेबल ब्लूटूथ स्पीकरला तुम्ही फक्त ४९९ रुपयात खरेदी करू शकता. या डिव्हाइसमध्ये बिल्ट-इन मायक्रोफोन आणि एफएम रेडिओ दिले आहे. सिंगल चार्जमध्ये Zebronics च्या या पोर्टेबल स्पीकरमध्ये १० तासांचा म्यूझिक प्लेबॅक मिळतो.
Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times