अॅमेझॉनवर सध्या टॉप ऑफर्सपैकी एक ऑफरसुरु सुरु असून यात सोनीच्या वायर्ड, वायरलेस आणि इतर हेडफोन्सवर बंपर डिस्काउंट देण्यात येत आहे. जर तुम्हाला तुमच्या जोडीदाराला व्हॅलेंटाईनला काही टेक गॅजेट्स भेट म्हणून द्यायचे असतील तर तुम्ही हेडफोनचा देखील विचार करू शकता. जर तुमचा पार्टनर किंवा मित्र- मैत्रीण संगीतप्रेमी असेल तर ही भेट त्यांना नक्कीच आवडेल. व्हॅलेंटाईन डे , Valentine’s Day 2022 देखील अगदी काही दिवसांवर आला आहे. या दिवशी जर तुम्हीही तुमच्या जोडीदाराला या व्हॅलेंटाईनला गिफ्ट देण्याचा विचार करत असाल तर आम्ही आज तुम्हाला ६०० रुपयांच्या बजेट मध्ये येणाऱ्या काही सर्वोत्तम हेडफोन पर्यायाबद्दल सविस्तर माहिती देणार आहो. या प्रीमियम ब्रँडवर हेडफोन्स खरेदी केल्यास तुमची मोठी बचत देखील होईल. जाणून घ्या डीलविषयी सविस्तर आणि भन्नाट गिफ्ट देऊन जिंका पार्टनरचे मन.

Sony WF-C500 Truly Wireless Bluetooth Earbuds

sony-wf-c500-truly-wireless-bluetooth-earbuds

या Sony WF-C500 Truly Wireless Bluetooth Earbuds Sony earbuds ची किंमत ८,९९९ रुपये आहे. पण, ऑफर मध्ये earbuds ५,९९० मध्ये उपलब्ध आहे. ऑफरमध्ये यांवर संपूर्ण ३३ % सूट तुम्हाला देण्यात येत आहे. यामध्ये ब्लॅक, ऑरेंज आणि ग्रीन असे पर्याय आहेत. Sony WF-C500 Truly Wireless Bluetooth Earbuds मध्ये जलद चार्जिंग, जलद पेअरिंग हे वैशिष्ट्य आहे. तसेच, Sony WF-C500 Truly Wireless Bluetooth Earbuds ला बॅटरी बॅकअप देखील चांगला आहे.Sony WF-C500 Truly Wireless Bluetooth Earbuds ची बॅटरी पूर्ण २० तास चालते.

Sony WI-XB400 Wireless in-Ear Headphones

sony-wi-xb400-wireless-in-ear-headphones

सोनी वायरलेस एक्स्ट्रा बास इन-इअर हेडफोन्स फक्त २,७९० रुपयांमध्ये उपलब्ध आहेत. त्यांची MRP ४,९८९ रुपये आहे. परंतु, ऑफरवर तुम्हाला संपूर्ण ४४ % सूटचा लाभ घेता येणार आहे. चांगल्या ऑडिओसाठी Sony WI-XB400 Wireless Extra Bass in-Ear Headphones मध्ये अतिरिक्त बास आहे. जो उत्तम आवाजाचा अनुभव देतो. तसेच, Sony WI-XB400 Wireless Extra Bass in-Ear Headphones मध्ये जबरदस्त बॅटरी बॅकअप देण्यात आला असून डिव्हाइसची बॅटरी पूर्ण १५ तास टिकते.

Sony MDR ZX110A Wired On Ear Headphone without Mic

sony-mdr-zx110a-wired-on-ear-headphone-without-mic

तुम्ही Sony MDR-ZX110A Wired On Ear Headphone without Mic हे मस्त वायरलेस हेडफोन्स फक्त ५९९ रुपयांना खरेदी करू शकता. त्यांची MRP १,३९० रुपये आहे परंतु ऑफरमध्ये तुम्हाला यावर ५७ % सूट मिळत आहे. स्पष्ट आवाजासाठी Sony MDR-ZX110A Wired On Ear Headphone without Mic मध्ये ३० mm डायनॅमिक ड्रायव्हर्स देण्यात आले आहेत. हे स्लिम डिझाइन हेडफोन फोल्ड अप करतात. यावर एक वर्षाची वॉरंटी आहे. व्हॅलेन्टाईनला पार्टनरला गिफ्ट देण्यासाठी Sony MDR-ZX110A Wired On Ear Headphone without Mic एक स्वस्तात मस्त पर्याय आहे.

Sony WH CH510 Bluetooth Wireless On-Ear Headphones with Mic

sony-wh-ch510-bluetooth-wireless-on-ear-headphones-with-mic

तुमच्या मित्र- मैत्रिणींना जर टेकमध्ये विशेष रस असेल तर तुम्ही त्यांना गॅझेट गिफ्ट करु शकता. Sony चे Sony WH-CH510 Bluetooth Wireless On Ear Headphones with Mic (Blue) एक चांगला पर्याय ठरू शकतात. Sony WH-CH510 Bluetooth Wireless On Ear Headphones with Mic (Blue) फक्त २, ९९९ रुपयांना उपलब्ध आहेत, ज्यांची MRP ४,९९० रुपये आहे. या हेडफोनवर पूर्ण ४० % सूट देण्यात आहे. यात क्विक चार्जिंग उपलब्ध आहे आणि Headphones ची बॅटरी ३५ तासांपर्यंत चालते. याशिवाय, यात व्हॉईस असिस्टंट फीचर देखील आहे.

Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here