Amazon Sale : अॅमेझॉन नेहमीच वेगवेगळ्या ऑफर्सच्या माध्यमांतून त्यांच्या ग्राहकांना खुश ठेवण्याचा प्रयत्न करतो. अॅमेझॉनवर फॅशनेबल कपड्यांबरोबरंच दागिने, राशन, घरगुती उपयोगाच्या वस्तू तसेच इतर उपयोगाच्या प्रत्येक वस्तू अगदी सहज उपलब्ध असातात. अशीच एक ऑफर अॅमेझॉन पुन्हा घेऊन आला आहे. ही ऑफर नेमकी काय आहे ते जाणून घेऊयात. 

काय आहे नेमकी ऑफर ?

या ऑफरमध्ये तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे घरगुती उपयोगाच्या वस्तू मिळणार आहेत. यामध्ये खुर्ची, बेडशीट्स, मिक्सर इत्यादींचा समावेश आहे. या ऑफर्सचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला फक्त एकच गोष्ट करायची आहे. ती म्हणजे अॅमेझॉनच्या वेबसाईटवर जाऊन तुम्हाला HOMEFEB150 हा कोड वापरायचा आहे. हा कोड वापरल्यानंतरच तुम्हाला 70 टक्के यामध्ये डिस्काऊंट मिळणार आहे. यामध्ये तुम्हाला 1000 च्या किमान ऑर्डरवर 150 पर्यंत अतिरिक्त कॅशबॅकदेखील मिळणार आहे. त्यामुळे या संधीचा वापर करा आणि आजच तुमची आवडती वस्तू अत्यंत स्वस्त दरात खरेदी करा. 

अॅमेझॉनवर तुम्हाला नेहमीच वेगवेगळ्या ऑफर्स पाहायला मिळतात. यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे कपडे, दागिने, गॅजेट्स तसेच घरगुती सामान खरेदी करणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. ही ऑफर 23 फेब्रुवारी रात्री 12 वाजेपर्यंतच मर्यादित आहे. 70 टक्के डिस्काऊंटसह तुम्हाला तुमच्या आवडती वस्तू खरेदी करता येणार आहे. त्यामुळे लवकरात लवकर अॅमेझोनच्या वेबसाईटला भेट द्या आणि तुमच्या घरातील आवश्यक सामान खरेदी करा. 

महत्वाच्या बातम्या :

LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह – ABP Majha


technology

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here