आजकाल प्रत्येकाकडे स्मार्टफोन आणि लॅपटॉप असतोच. ऑफिसपासून ते ऑनलाईन क्लासेसपर्यंत सर्व महत्वाची कामं लॅपटॉप, टॅब्लेट्सवर केली जातात. पण, लॅपटॉपच्या किमती जरा जास्त असल्यामुळे प्रत्येकाला लॅपटॉप खरेदी करणे शक्य होतेच असे नाही. अनेकदा बजेटच्या अडचणींमुळे लॅपटॉप खरेदी करणे शक्य होत नाही. अशात तुम्ही स्वस्त किमतीत उपलब्ध असणारे टॅब्लेट्स खरेदी करू शकता. जर तुम्ही १० हजार रुपयांच्या बजेटमध्ये सर्वोत्तम टॅबलेट शोधत असाल तर आज तुमच्यासोबत एक लिस्ट शेयर करत आहो. या लिस्टमध्ये तुम्हाला अशाच काही भन्नाट टॅबलेटबद्दल सविस्तर माहिती मिळेल. जे भारतात विक्रीसाठी उपलब्ध आहे. प्रत्येक टॅब्लेटमध्ये, जबरदस्त वैशिष्ट्ये देण्यात आली आहे. त्यांचा डिस्प्ले आकार, डिस्प्ले रिझोल्यूशन, फ्रंट कॅमेरा रिझोल्यूशन, बॅक कॅमेरा रिझोल्यूशन आणि इनबिल्ट स्टोरेज या सर्वांबद्दल जाणून घ्या आणि घरी आणा बेस्ट टॅब्लेट.

मुलांच्या शिक्षणासाठी परफेक्ट आहेत हे मोठ्या स्क्रीनचे खास Tablets, किंमतही आहे बजेटमध्ये

आजकाल प्रत्येकाकडे स्मार्टफोन आणि लॅपटॉप असतोच. ऑफिसपासून ते ऑनलाईन क्लासेसपर्यंत सर्व महत्वाची कामं लॅपटॉप, टॅब्लेट्सवर केली जातात. पण, लॅपटॉपच्या किमती जरा जास्त असल्यामुळे प्रत्येकाला लॅपटॉप खरेदी करणे शक्य होतेच असे नाही. अनेकदा बजेटच्या अडचणींमुळे लॅपटॉप खरेदी करणे शक्य होत नाही. अशात तुम्ही स्वस्त किमतीत उपलब्ध असणारे टॅब्लेट्स खरेदी करू शकता. जर तुम्ही १० हजार रुपयांच्या बजेटमध्ये सर्वोत्तम टॅबलेट शोधत असाल तर आज तुमच्यासोबत एक लिस्ट शेयर करत आहो. या लिस्टमध्ये तुम्हाला अशाच काही भन्नाट टॅबलेटबद्दल सविस्तर माहिती मिळेल. जे भारतात विक्रीसाठी उपलब्ध आहे. प्रत्येक टॅब्लेटमध्ये, जबरदस्त वैशिष्ट्ये देण्यात आली आहे. त्यांचा डिस्प्ले आकार, डिस्प्ले रिझोल्यूशन, फ्रंट कॅमेरा रिझोल्यूशन, बॅक कॅमेरा रिझोल्यूशन आणि इनबिल्ट स्टोरेज या सर्वांबद्दल जाणून घ्या आणि घरी आणा बेस्ट टॅब्लेट.

I Kall N13
I Kall N13

I Kall N13 ची सुरुवातीची किंमत ५,६९९ रुपये आहे. फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्सबद्दल बोलायचे झाले तर I Kall N13 मध्ये ७ ००-इंचाचा IPS LCD डिस्प्ले आहे. या टॅबलेटमध्ये १.३ GHz क्वाड-कोर MediaTek Helio A22 प्रोसेसर आहे. टॅबलेटच्या फ्रंटला २ -मेगापिक्सलचा कॅमेरा देण्यात आला आहे. त्याचबरोबर या टॅबलेटच्या मागील बाजूस ५ मेगापिक्सेल कॅमेरा देण्यात आला आहे. टॅबलेटमध्ये २ GB रॅम आणि १६ GB इंटरनल स्टोरेज आहे. हा टॅबलेट Android v9.0 (Pie) वर काम करतो. टॅबलेटमध्ये ४००० mAh ची बॅटरी देण्यात आली आहे.

​Lenovo Tab M8
​Lenovo Tab M8

Lenovo Tab M8 ची सुरुवातीची किंमत ८,४९९ रुपये आहे. Tab M8 मध्ये ८.०० इंच IPS LCD डिस्प्ले आहे. टॅबलेटमध्ये २ GHz क्वाड-कोर MediaTek Helio A22 प्रोसेसर आहे. टॅबलेटच्या फ्रंटला २ मेगापिक्सलचा कॅमेरा देण्यात आला आहे. त्याच वेळी, या टॅब्लेटच्या मागील बाजूस ८-मेगापिक्सल कॅमेरा देण्यात आला आहे. या टॅबलेटमध्ये २ GB रॅम आणि ३२ GB इंटरनल स्टोरेज आहे. या टॅबलेटमध्ये ५१०० mAh ची बॅटरी आहे.

Alcatel TKEE मिड:

Alcatel TKEE मिडची सुरुवातीची किंमत ९,९९९ रुपये आहे. Mid मध्ये ८.००-इंचाचा डिस्प्ले आहे, ज्याचे रिझोल्यूशन १२०८० x८०० पिक्सेल आहे. टॅबलेटमध्ये MediaTek MT8766B प्रोसेसर देण्यात आला आहे. टॅबलेटच्या पुढील बाजूला ५ मेगापिक्सेल कॅमेरा देण्यात आला आहे. त्याचबरोबर टॅबलेटच्या मागील बाजूस ५ मेगापिक्सेल कॅमेरा देण्यात आला आहे. टॅबलेटमध्ये २ GB रॅम आणि ३२ GB इंटरनल स्टोरेज आहे. या टॅबलेटमध्ये ४०८०mAh बॅटरी आहे.

Lava Ivory
Lava Ivory

किमतीबद्दल बोलायचे झाले तर Lava Ivory ची सुरुवातीची किंमत ७,३९९ रुपये आहे. फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्सबद्दल बोलायचे झाले तर Lava Ivory मध्ये ७.००-इंचाचा डिस्प्ले आहे, ज्याचे रिझोल्युशन ८००x१२८० पिक्सेल आहे. या टॅबलेटमध्ये MediaTek प्रोसेसर देण्यात आला आहे. टॅबलेटच्या फ्रंटला २-मेगापिक्सलचा कॅमेरा देण्यात आला आहे. त्याचबरोबर या टॅबलेटच्या मागील बाजूस ५ मेगापिक्सेल कॅमेरा देण्यात आला आहे. स्टोरेजबद्दल बोलायचे झाले तर, या टॅबलेटमध्ये २GB रॅम आणि १६ GB इंटरनल स्टोरेज आहे. ऑपरेटिंग सिस्टमबद्दल बोलायचे झाले तर हा टॅबलेट Android 10 वर काम करतो. टॅबलेटमध्ये ४१०० mAh ची बॅटरी आहे.

Lenovo Tab M7 3rd Gen
Lenovo Tab M7 3rd Gen

किंमतीबद्दल बोलायचे झाल्यास, Lenovo Tab M7 (3rd Gen) ची सुरुवातीची किंमत ७,९९९ रुपये आहे. फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्सबद्दल बोलायचे झाल्यास, Lenovo Tab M7 (3rd Gen) मध्ये ७.०० -इंचाचा डिस्प्ले आहे, ज्याचे रिझोल्यूशन १०२४ x६०० पिक्सेल आहे. प्रोसेसरबद्दल बोलायचे झाले तर या टॅबलेटमध्ये MediaTek MT8166 प्रोसेसर देण्यात आला आहे. या टॅबलेटच्या फ्रंटला २ -मेगापिक्सलचा कॅमेरा देण्यात आला आहे. त्याचबरोबर या टॅबलेटच्या मागील बाजूस २ मेगापिक्सेल कॅमेरा देण्यात आला आहे. टॅबलेटमध्ये २ GB रॅम आणि ३२ GB इंटरनल स्टोरेज आहे. ऑपरेटिंग सिस्टमबद्दल बोलायचे झाले तर हा टॅबलेट Android 11 वर काम करतो.

Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here