ऑनलाइन शॉपिंग प्लॅटफॉर्म अ‍ॅमेझॉनवर (Amazon) अनेक वेगवेगळ्या सेलचे आयोजन केले जात असते. या सेलमध्ये तुम्ही स्मार्टफोन, लॅपटॉप, टीव्हीसह इतर अनेक वस्तू ऑफर्ससह स्वस्तात खरेदी करू शकता. तुम्ही जर नवीन Smart TV खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुमच्याकडे चांगली संधी आहे. Amazon वर सध्या FAB TV FEST सेल सुरू आहे. या सेलमध्ये तुम्हाला अनेक लोकप्रिय ब्रँड्सच्या स्मार्ट टीव्हींना खूपच कमी किंमतीत खरेदी करू शकता. Amazon वर २४ इंच ते ५५ इंच स्क्रीन साइजसह येणारे शानदार टीव्ही उपलब्ध आहेत. यामध्ये Dyanora, iFFALCON, Croma, Kevin आणि Foxsky या ब्रँड्सच्या टीव्हीचा समावेश आहे. कमी किंमतीत येणाऱ्या या स्मार्ट टीव्हींवर तुम्हाला बँक ऑफर्स आणि एक्सचेंज ऑफरचा फायदा मिळेल. Amazon FAB TV FEST सेलमध्ये स्वस्तात उपलब्ध असलेल्या या स्मार्ट टीव्हींविषयी सविस्तर जाणून घेऊया.

​Dyanora 24 Inches HD Ready LED TV DY-LD24H0N (Black) (2021 Model)

dyanora-24-inches-hd-ready-led-tv-dy-ld24h0n-black-2021-model

Dyanora च्या २४ इंच HD Ready LED TV ची मूळ किंमत १५,९९९ रुपये आहे. परंतु, ५६ टक्के डिस्काउंटनंतर या टीव्हीला तुम्ही फक्त ६,९९९ रुपयात खरेदी करू शकता. म्हणजेच, पूर्ण ९ हजार रुपयांची बचत होईल. Dyanora च्या या एलईडी टीव्हीमध्ये २४ इंचाचा शानदार डिस्प्ले दिला असून, याचा रिफ्रेश रेट ६० हर्ट्ज आहे. यामध्ये २० वॉट साउंड आउटपूटचा सपोर्ट मिळेल. तसेच कनेक्टिव्हिटीसाठी देखील अनेक फीचर्स मिळतात. कंपनी टीव्हीवर १ वर्षाची वॉरंटी देत आहे.

​iFFALCON 32 inches HD Ready Android Smart LED TV 32F2A (Black) (2021 Model) With Built-in Voice Assistant

iffalcon-32-inches-hd-ready-android-smart-led-tv-32f2a-black-2021-model-with-built-in-voice-assistant

iFFALCON 32 inches HD Ready Android Smart LED TV ची मूळ किंमत २६,९९० रुपये आहे. परंतु, अ‍ॅमेझॉनवरून ५६ टक्के डिस्काउंटनंतर तुम्ही फक्त ११,९९० रुपयात खरेदी करू शकता. म्हणजेच, पूर्ण १५ हजार रुपयांची बचत होईल. हा टीव्ही अँड्राइड ओएसवर काम करतो. यामध्ये २० वॉटचे साउंड आउटपूट दिले आहेत. याशिवाय यात मॅजिक कनेक्ट फीचर, इन-बिल्ट वाय-फाय, स्क्रीन मिररिंगसोबतच नेटफ्लिक्स, प्राइम व्हिडिओ आणि डिज्नी+ हॉटस्टार सारख्या अ‍ॅप्सचा सपोर्ट मिळतो. टीव्हीला तुम्ही आवाजाने देखील कंट्रोल करू शकता.

​Croma 39 Inches HD Ready LED TV CREL040HBC024601 (Black) (2022 Model)

croma-39-inches-hd-ready-led-tv-crel040hbc024601-black-2022-model

Croma 39 Inches HD Ready LED TV ची मूळ किंमत ३० हजार रुपये आहे. मात्र, Croma च्या या शानदार टीव्हीला तुम्ही ५३ टक्के डिस्काउंटनंतर फक्त १३,९९० रुपयात खरेदी करू शकता. यावरून एकूण १६,०१० रुपयांची सूट मिळेल. Croma च्या या टीव्हीत ३९ इंचाचा डिस्प्ले दिला असून, याचा रिफ्रेश रेट ६० हर्ट्ज आहे. कंपनीचा दावा आहे की, यात ए+ ग्रेड पॅनेल दिला आहे. यात अनेक कनेक्टिव्हिटी फीचर्स देखील मिळतात.

​Kevin 43 inches FHD Smart LED TV KN43ALEXA (Black) (2021 Model) With Alexa Built-in

kevin-43-inches-fhd-smart-led-tv-kn43alexa-black-2021-model-with-alexa-built-in

Kevin 43 inches FHD Smart LED TV ला तुम्ही अ‍ॅमेझॉनवरून ५७ टक्के डिस्काउंटनंतर फक्त १८,५०० रुपयात खरेदी करू शकता. या टीव्हीची मूळ किंमत ४२,९९९ रुपये आहे. अशाप्रकारे, तुमची एकूण २४,४९९ रुपयांची बचत होईल. या स्मार्ट टीव्हीमध्ये ४३ इंचाचा शानदार डिस्प्ले दिला आहे. यात नेटफ्लिक्स, प्राइम व्हिडिओसह अनेक अ‍ॅप्सचा सपोर्ट मिळतो. २० वॉट साउंड आउटपूट आणि वॉइस असिस्टेंट सपोर्ट देखील मिळेल.

​Foxsky 55 inches 4K Ultra HD Smart LED TV 55FS-VS (Black) (2021 Model) With Voice Assistant

foxsky-55-inches-4k-ultra-hd-smart-led-tv-55fs-vs-black-2021-model-with-voice-assistant

Foxsky 55 inches 4K Ultra HD Smart LED TV ची मूळ किंमत ९७,९९० रुपये आहे. परंतु, अ‍ॅमेझॉनवर ६९ टक्के डिस्काउंटनंतर हा टीव्ही फक्त २९,९९९ रुपयात उपलब्ध आहे. म्हणजेच, एकूण ६७,९९१ रुपयांची सूट मिळेल. या टीव्हीमध्ये ५५ इंच ४के UHD डिस्प्ले दिला आहे. तसेच, वॉइस असिस्टेंट सपोर्ट, बिल्ट-इन मिररकास्ट, बिल्ट-इन वाय-फाय सारखे फीचर्स मिळतील. यात डॉल्बी ऑडिओ सिस्टमसह ३० वॉटचे साउंड आउटपूट दिले जात आहेत.

Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here